मित्रासोबत 50 अंडी खाण्याची पैज बेतली जीवावर

लखनऊ : आजपर्यंत तुम्ही आपल्या मित्रांसोबत कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून पैज लावली असेलच…त्यात तुम्ही किंवा तुमचा मित्र जिंकलाही असेल…पण जर एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरून लावलेली पैज तुमच्या किंवा तुमच्या मित्राच्या जीवावर बेतली तर…होय अशीच एक घटना समोर आली. मित्राशी गंमतीत लावलेली पैज मृत्यूचे कारण ठरल्याची घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे ही घटना घडली … Read more