पुणे जिल्हा : बारामतीत राष्ट्रवादीला गटबाजीचे ग्रहण

किरण गुजर यांच्या फेसबुक पोस्टने चर्चेला उधान बारामती : नटराज एक संस्थान आहे, अशी बेताल वक्तव्ये व फालतू शेरेबाजी करून बारामती मध्ये या पूर्वी कधीही, न कोणीही न केलेली गटबाजी, व्यक्ती द्वेषाचे राजकारण कैले जात आहे हे थांबणार नसेल तर मलाही माझा स्वाभिमान सोडता येणार नाही हा माझ्या अंतरात्माचा आवाज आहे. अशा प्रकारची फेसबुक पोस्ट … Read more

सातारा : लोणंदच्या वाहतूक कोंडीचे ” ग्रहण ” सुटणार तरी कधी ?

प्रशांत ढावरे लोणंद – –लोणंदच्या वाहतूक कोंडीचे ग्रहण सुटणार तरी कधी ? असा संतप्त सवाल लोणंदकरांना गेल्या अनेक वर्षांपासून पडलेला आहे. लोणंदमधील वाहतूक कोंडीची समस्या हे नित्याचे दुखणे झालेले आहे. कोंडी सोडवण्यासाठी लोणंदमधे सम विषम पार्किंग व्यवस्था लवकरात लवकर लागू करणे आवश्यक असून त्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिक, व्यापारी करत आहेत. लोणंद पोलीस स्टेशनच्या … Read more

मंगळवारी खग्रास चंद्रग्रहण; कुठे दिसणार? ग्रहणाची नेमकी वेळ काय? जाणून घ्या

नवी दिल्ली – मंगळवारी, दि. 8 रोजी खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. चंद्रोदयाच्या वेळी हे ग्रहण भारतातील सर्व ठिकाणाहून दिसेल. मात्र, ग्रहणाच्या आंशिक आणि खग्रास टप्प्यांची सुरुवात भारतात कुठूनही दिसणार नाही, कारण चंद्रोदयाच्या आधीच ग्रहणकाळ सुरू होणार आहे. खग्रास आणि आंशिक अशा दोन्ही टप्प्यांवर अखेरीचा चंद्र देशाच्या पूर्वेकडील भागांतून दिसू शकेल. देशाच्या उर्वरित भागातून केवळ आंशिक … Read more

“ग्रहण हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वीच्या सावल्यांचा खेळ असतो; गरोदर महिलेला ग्रहण पाळण्याची सक्ती करू नका” – अंनिस

पुणे – ऐन दिवाळीत 25 ऑक्‍टोबर ला सायं. 4. 50वाजता खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. यावेळी 36 टक्के सूर्य झाकला जाणार आहे. ग्रहण हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी च्या सावल्याचा खेळ असतो. यावेळी ‘सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण’ ही अंनिसने प्रबोधन मोहिम सुरु केली आहे. यामध्ये सांगली मिरज स्रीरोग तज्ञ संघटना ही सहभागी झाली आहे. या दोन्ही संघटनांनी … Read more

” त्या ” महिलेला सदृढ कन्यारत्न

-विनोद मोहिते इस्लामपूर(प्रतिनिधी) :-  “महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने “त्या”महिलेने ग्रहण काळात गरोदर असताना भाजीपाला चिरला, झाडाची पाने तोडली, फळे खाल्ली, पाणी पित जुन्या परंपरा अन् अंधश्रद्धा झुगारल्या होत्या. या कृतीने इस्लामपूरच्या समृद्धी जाधव या राज्यभरात चर्चेचा विषय ठरल्या होत्या. त्यांची नुकतीच प्रसूती झाली. त्यांनी एका छानशा कन्येला जन्म दिला आहे. ते बाळ सदृढ व … Read more

सातारा : कोविड हॉस्पिटलना वशिलेबाजीचे ग्रहण

स्थानिकांची उपचारासाठी फरफट ;आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पराग शेणोलकर कराड – सातारा जिल्ह्यात करोनाने अक्षरशः तांडव घालला आहे. करोनाबाधित होणाऱ्यांचा आकडा प्रतिदिन हजाराच्या घरात जाऊन पोहोचला आहे. अत्यावस्थ रूग्णांना बेड मिळत नाहीत. कराड तालुक्‍यातील कोविड हॉस्पिटलना वशिलेबाजीचे ग्रहण लागले आहे. त्यामुुळे खऱ्याअर्थाने उपचाराची गरज आहे, त्यांना मात्र, बेड मिळत नसल्याने आरोग्य विभागाच्या कामकाजाविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण … Read more

इंद्रायणी नदीत साधकांची ग्रहणकाळात उपासना

आळंदी (वार्ताहर) – सूर्यग्रहण काळात उपासकांनी रविवारी (दि. 21) इंद्रायणी नदीच्या पात्रात उभे राहून उपासना केली. आळंदी मंदिरात ज्येष्ठ वद्य अमावस्या दिनी सूर्यग्रहणाच्या मोक्षानंतर आळंदी संस्थानचे विश्‍वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई यांच्या हस्ते श्रींच्या पादुकांची पूजा, अभिषेक माउली मंदिर दर्शन बारी सभागृहात करण्यात आला, तसेच ग्रहण काळातील उपचार परंपरांचे पालन करण्यात आल्याची माहिती … Read more

गर्भवती महिलेने ग्रहण काळातील अंधश्रध्दा झुगारल्या

विनोद मोहिते इस्लामपूर – अंनिसच्या प्रयत्नाने इस्लामपुरात गर्भवती महिलेने पिढ्यानपिढ्या असणाऱ्या ग्रहणाच्या काळातील विविध अंधश्रद्धा झुगारल्या. येथील महात्मा फुले कॉलनीमध्ये गर्भवती महिला समृद्धी जाधव यांनी ग्रहण काळात भाजी चिरणे, फळे कापणे, झाडांची फळे, पाने तोडणे, अन्न खाणे, पाणी पिणे, हाताची घडी घालणे यासह विविध शारीरिक हालचाली करत ग्रहण कालावधी आनंदात व्यतीत केला. प्रत्यक्ष सौर चष्म्यातून … Read more

ग्रहण

कभी कभी गलतियॉं करना भी अच्छा होता है… जन्माला आल्यानंतर शाळेत जाईपर्यंतच्या आयुष्याचा एक टप्पा असतो. बालपण सुदैवी असेल, तर तो काळ अखंड पिकनिक असतो. नसेल तर… जाऊ दे. आपण त्या गल्लीत नकोच शिरायला. पहिली हा पूर्ण वेळ शाळेचा दुसरा टप्पा. सरळ मार्गाने गेलो तर, पुढची दहा वर्षे हा घडण्याचा काळ. इथे फाटे फुटले तर … Read more

खंडग्रास ग्रहणाचा अविष्कार न दिसल्याने नगरकरांचा विरस

वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण : ढगाळ वातावरणामुळे निराशा  नगर  – वर्षा अखेरीस असलेले पाचवे आणि शेवटच्या खंडग्रास सूर्यग्रहणाचा अविष्कार ढगाळ वातावरणामुळे शहरात दिसू शकला नाही. त्यामुळे नगरच्या खगोल प्रेमींचा हिरमोड झाला. मात्र शेवटची काही मिनिटे सूर्यदर्शन झाल्याने खंडग्रास सूर्यग्रहणाच्या शेवटचा अविष्कार पाहता आला, त्यावरच नगरकरांनी समाधान मानले. गेली चार-पाच दिवस ढगाळ वरावरण असल्याने अधून मधून तुरळकपणे … Read more