सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका; आरबीआयकडून रेपो दरात वाढ; गृह, वाहन कर्ज महागणार

नवी दिल्ली : देशात अगोदरच महागाईने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. त्यातच आता आरबीआयने पुन्हा एकदा नागरिकांना महागाईचा झटका दिला आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या पतधोरण आढावा बैठकीत 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्याज दरवाढ तात्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले. आरबीआयच्या … Read more

तरुण पिढीच्या चवीची कंपनी “वेस्टलाइफ डेव्हलपमेंट”

मॅकडोनाल्ड्‌स आणि तरुण पिढीचे नाते एव्हाना सगळ्यांना माहिती आहे. तरुण पिढीच नव्हे तर सर्वच वयोगटातील नागरिकांना मॅकडोनाल्ड्‌सचे स्पाईसी चिकन बर्गर, टिक्की बर्गर, चीज सुप्रीम, चिकन कबाब बर्गर आणि विविध प्रकारची कॉम्बिनेशनमधली मील्स आणि बीव्हरेजेस नेहमीच खुणावत असतात. अशा या मॅकडोनाल्ड्‌सची देशाच्या दक्षिण आणि पश्‍चिमेकडील राज्यांमधील सर्व रेस्टॉरंटसची फ्रॅंचायझी वेस्टलाईफ डेव्हलपमेंट लिमिटेड या कंपनीकडे आहे. 1982 … Read more

IMP NEWS! जर ‘पॅन कार्ड’ हरवले तर ‘पॅनिक’ न होता अगोदर ‘हे’ काम करा?

नवी दिल्ली : पॅन कार्ड हे आजच्या काळात महत्त्वाचे डॉक्‍युमेंट आहे. पॅन कार्डशिवाय आर्थिक व्यवहार होऊ शकत नाहीत. प्राप्तीकर विवरण भरण्यापासून ते बॅंक खाते उघडणे, व्यापार सुरू करणे, मालमत्ता खरेदी विक्री करणे यासाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे. एखाद्या कारणाने पॅनकार्ड हरवले तर ते अडचणीचे ठरू शकते, पण प्राप्तीकर विभागाने पॅन कार्डधारकांना इलेक्‍ट्रॉनिक पॅन कार्ड डाउनलोड … Read more

जाणून घ्या का झाले श्रीलंकेचे आर्थिक ‘दहन’?

 1948 ला ब्रिटिशांकडून स्वतंत्र झाल्यानंतर श्रीलंका आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाकडे वाटचाल करीत आहे. अत्यंत मोठमोठाले पायाभूत सुविधांसाठीचे प्रकल्प श्रीलंकेने चीनच्या मदतीने सुरू केले. आता एवढ्या अवाढव्य प्रकल्पांची देशात खरंच गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. असे प्रोजेक्‍ट्‌स करण्यासाठी राजपक्षे कुटुंबाने आग्रह धरला या कुटुंबाचा गेली 20 वर्ष श्रीलंकेतील राजकारणावर मोठा प्रभाव … Read more

सोने आणखी किती घसरेल?; जाणकारांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती…वाचा सविस्तर

शेअर बाजार अस्थिर होतो तेव्हा सोन्यात वाढ होते. बाजार वाढतो तेव्हा सोन्यात घसरण होते, असा प्रवाह आजवर दिसून आला आहे; परंतु करोना काळात आणि नंतर या दोन्ही स्थितीमध्ये अस्थिरताच पाहावयास मिळत आहे. एक साधारण बाब म्हणजे जेव्हा डॉलर मजबूत होतो, तेव्हा सोन्यात घसरण होते. कारण गुंतवणूकदार डॉलरमध्ये पैसे टाकतात. * सोन्याला संकटातील साथीदार म्हणून मानले … Read more

ब्लॅक रोझ इंडस्ट्रीज; रसायनांच्या क्षेत्रात आत्मविश्वासाची पावले

ब्लॅक रोझ इंडस्ट्रीज दुग्धउद्योग, कागद उद्योग, कापड, तेल आणि वायू, औषध, ऊर्जा प्रकल्प, खत प्रकल्प, साखर, अन्न आणि पेये, खाणकाम, वाहन उद्योग, मद्य निर्मिती, कातडीकाम, खाद्यतेले, सिरॅमिक आणि मार्बल अशा विविध क्षेत्रांसाठी आवश्‍यक ती स्पेशालिटी केमिकल्सचे उत्पादन आणि पुरवठा करत आहे. कंपनी अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रातही काम करत असून गुजरात आणि राजस्थानमध्ये कंपनीच्या पवनचक्क्‌या आहेत. त्याद्वारे … Read more

म्युच्युअल फंडातील एसआयपीचे फायदे

म्युच्युअल फंड हे एक आर्थिक गुंतवणुकीचे साधन आहे. विविध कंपन्यांच्या म्युच्युअल फंडांच्या अनेक योजना असतात. तुम्ही ज्या योजनेत पैसे गुंतवता त्या योजनेत इतरही अनेकजणांनी पैसे गुंतवलेले असतात. अशा प्रकारे सगळ्यांचे पैसे एकत्रित होतात. ते पैसे नंतर फंड मॅनेजर शेअरमध्ये किंवा कर्जरोख्यांमध्ये किंवा दोन्हींमध्ये गुंतवणूक केली जाते.  तुम्ही कोणत्या प्रकारातील योजना निवडली आहे त्यानुसार शेअर आणि … Read more

सावध ऐका पुढल्या हाका

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शेअर बाजारचे निर्देशांक गेल्या आठवडयात चांगलेच कोसळले आहेत. अशा परिस्थितीत काय करावे असा प्रश्‍न गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण होणे साहजीक आहे. मात्र असा प्रकार गेल्या वर्षीही घडला होता. डोळसपणे वाहन, मोठ्या सरकारी बॅंका, मोठ्या बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था, रसायन, औषधे, माहिती तंत्रज्ञान, धातू, दूरसंचार, ग्राहकोपयोगी वस्तू या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी केली जाऊ … Read more

फिनटेकमुळे बदलतोय शेअर बाजाराचा चेहरा

फिनटेक आता गुंतवणुकदारांना शेअर बाजारात सहभागी करून घेण्यात ते भूमिका बजावत आहेत. यात यूझर फ्रेंडली यूझरचा एक्‍सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) पोर्टफोलिओ व्यवस्थापित करणारा एआयआधारीत प्लॅटफॉर्म गुंतवणूकदारांची उद्दिष्टे आणि जोखमीच्या क्षमतांनुसार सुविधा पुरवल्या जातात.  इतर सुविधांमध्ये काही ऍप्स फ्री बेसिक स्टॉक ट्रेडिंग, रिअल-टाइम, प्रासंगिक, वैयक्तिकृत वित्तीय बातम्या आणि जिथे गुंतवणूकदार अखंडपणे स्टॉक खरेदी व विक्री करू … Read more

सोने महागताय; आगामी काळात किती वाढणार दर?

अनेक परिस्थितीजन्य कारणामुळे वाढलेले सोन्याचे दर गेल्या महिन्यात बऱ्याच खालच्या पातळीवर आले आहेत. त्यामुळे सोन्याची वाटचाल कशी राहील याबाबत अनेक गुंतवणूकदारांच्या मनात उत्सुकता आहे. बरेच विश्‍लेषक सोन्याचे दर 50 हजार रुपयांपेक्षा कमी पातळीवर असल्यानंतर दीर्घ पल्ल्यात अशी गुंतवणूक फायदेशीर राहू शकते असे सुचवीत आहेत. मात्र गेल्या दोन महिन्यात सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे … Read more