satara | आरटीई प्रवेशासाठी दि. ३१ मे ची डेडलाईन

सातारा, (प्रतिनिधी) – आरटीई प्रवेशासाठी दि. ३१ मे ची डेडलाईनआर्थिक दुर्बल घटकातील बालकांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून शिक्षण विभागाकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली होती. त्यास स्थगिती देण्यात आल्याने जुन्याच पध्दतीने प्रवेश होणार आहेत. त्यासाठी दि. १७ मे पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून दि.३१ मे पर्यंत अर्जाची डेडलाईन … Read more

चर्चेत : आर्थिकदृष्ट्या दुर्बल?

सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकालाद्वारे देशात सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या दिशेने पाऊल उचलले आहे. आर्थिक आरक्षणाचा खटला म्हणजे “जनहित अभियान विरुद्ध केंद्र सरकार’ असा होता. आपल्या देशातील अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींना वगळून फक्‍त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देणे हे धोरण राज्यघटनेच्या मूळ उद्देश्‍यांच्या विरोधात आहे, असं म्हणत अशा आरक्षणाला फेब्रुवारी 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयात आव्हान … Read more

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षण; सर्वोच्च न्यायालयात उद्या होणार निर्णय

नवी दिल्ली – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण लागू करणाऱ्या 103व्या घटनादुरुस्तीची वैधता निश्‍चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय उद्या, सोमवारी आपला निर्णय सुनावणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने गेल्या महिन्यात 103व्या घटनादुरुस्तीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर निकाल राखून ठेवला होता. सरन्यायाधीश उदय लळीत, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, न्यायमूर्ती रवींद्र भट्ट, न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी … Read more