ईडीने जप्त केलेली प्रफुल्ल पटेल यांची मालमत्ता मिळणार परत

मुंबई  – पुर्वी शरद पवारांबरोबर असलेले परंतु आता अजित पवार यांच्या मार्फत भाजपबरोबर असलेले खासदार प्रफुल्ल पटेल यांची ईडीने जप्त केलेली १८० कोटी रूपयांची मालमत्ता आता त्यांना परत मिळणार आहे. त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई चुकीची असल्याचे नमूद करीत ती जप्ती संबंधीत न्यायाधिकरणाने उठवली आहे. ही मालमत्ता वरळी येथील सीजे हाऊस या इमारतीत आहे. या इमारतीतील … Read more

“योग्य वेळी अटक न केल्याने मोदी, मल्ल्या अन् चोक्सी पळून गेले” ; मुंबई उच्च न्यायालयाकडून ईडीचा समाचार

Bombay High Court on ED ।

Bombay High Court on ED । मुंबई उच्च न्यायालयाने आज एका प्रकरणात सुनावणी करत असताना केंद्रीय तपास यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले. सुनावणी दरम्यान, नीरव मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी यांना अटक करण्यात अपयशी ठरल्यानेच ते भारत सोडून पळून गेलेत, असं म्हणत न्यायालयाने  ईडीला सुनावलं आहे. चार्टर्ड अकाऊंट व्योमेश शाह यांच्या याचिकेला परवानगी देताना उच्च न्यायालयाने … Read more

पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई ; भोला ड्रग्ज प्रकरणी 13 ठिकाणी छापे, 3 कोटी रुपये जप्त

ED Raid in Punjab ।

ED Raid in Punjab । बेकायदेशीर खाणकाम आणि भोला ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली. केंद्रीय तपास यंत्रणेने पंजाबमधील रूपनगर जिल्ह्याच्या जवळपास 13 ठिकाणी छापे टाकले आहेत. या छापेमारीत आतापर्यंत 3 कोटी रुपयांची रोकड जप्त केली असल्याचे सांगण्यात येत आहे. बेकायदेशीर खाणकाम ED Raid in Punjab । सूत्रांनी  दिलेल्या माहितीनुसार, जगदीश … Read more

खटला चालवण्यासाठी केजरीवालांच्या विरोधात पुरेसे पुरावे; ईडीच्या माहितीची न्यायालयाने घेतली दखल

नवी दिल्ली – दिल्लीच्या मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनि लॉंडरिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्राची दिल्लीतील एका न्यायालयाने दखल घेतली असून येत्या ४ जूनपर्यंत या प्रकरणातील आपला निर्णय राखून ठेवला. ईडीने आपल्या आरोपपत्रात आम आदमी पार्टीलाही आरोपी केले आहे. देशात असे एखाद्या राजकीय पक्षाला आरोपी करण्याची पहिलीच वेळ आहे. … Read more

खटला चालवण्यासाठी केजरीवालांच्या विरोधात पुरेसे पुरावे; ईडीच्या माहितीची न्यायालयाने घेतली दखल

Arvind Kejriwal ED Arrest

नवी दिल्ली – दिल्लीच्या मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनि लॉंडरिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्राची दिल्लीतील एका न्यायालयाने दखल घेतली असून येत्या ४ जूनपर्यंत या प्रकरणातील आपला निर्णय राखून ठेवला. ईडीने आपल्या आरोपपत्रात आम आदमी पार्टीलाही आरोपी केले आहे. देशात असे एखाद्या राजकीय पक्षाला आरोपी करण्याची पहिलीच वेळ आहे. … Read more

मनीष सिसोदिया यांना मोठा झटका ; न्यायालयीन कोठडीत आणखी वाढ

Delhi Excise Policy Case ।

Delhi Excise Policy Case । मनीष सिसोदिया यांना दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिलासा मिळालेला नाही. राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत ३१ मे पर्यंत वाढ केली आहे.  दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या सीबीआयने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मनीष सिसोदियाला अटक केली होती. या प्रकरणी ईडी मनी लाँड्रिंगचा … Read more

मद्य घोटाळ्याप्रकरणी “आप’ आरोपी; ईडीकडून केजरीवाल आणि आपविरोधात आरोपपत्र

नवी दिल्ली  – दिल्लीमधील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या दोघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच त्यांच्या पक्षाला राऊस अव्हेन्यू कोर्टात दाखल केलेल्या पुरवणी चार्ट शीटमध्ये आरोपी केले आहे. आम आदमी पार्टीवर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर ऐन निवडणूकीत पक्षाच्या अडचणीही वाढू शकतात. पक्षाचे संयोजक असल्याने … Read more

झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीने केली अटक, नोटांचा डोंगर सापडल्यानंतर कारवाई

money laundering case – ईडीने झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली आहे. ईडीचे अधिकारी आलमगीर आलम यांचे सचिव संजीव कुमार लाल यांचा नोकर जहांगीर आलम याच्या फ्लॅटमधून जप्त केलेली 32 कोटी 20 लाख रुपयांची रोकड आणि राज्याच्या ग्रामीण विकास विभागातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी करत होते. झारखंडचे ग्रामीण विकास … Read more

Arvind Kejriwal : दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ‘आप’ही आरोपी; ‘ईडी’ची उच्च न्यायालयात माहिती

Arvind Kejriwal – दिल्ली मद्य धोरण प्रकरणात दाखल केल्या जाणाऱ्या पुढच्या आरोपपत्रात ‘आम आदमी पार्टी’लाही आरोपी केले जाणार असल्याचे ईडीने आज दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले. या प्रकरणातील अनेक आरोपी सुनावणीला विलंब व्हावा यासाठी प्रयत्न करत असल्याचेही ईडीने म्हटले आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी सुरू असताना ईडीकडून ही माहिती देण्यात आली. … Read more

हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का ; तातडीने सुनावणी घेण्यास नकार

Jharkhand Land Scam Case ।

Jharkhand Land Scam Case । कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून आज झटका बसला आहे. न्यायालयाने, केवळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सोरेन यांना जामीन देऊ शकत नाही, कारण त्यांच्यातली आरोप गंभीर आहेत” असे म्हणत त्यांना जामीन देण्यात नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी याप्रकरणी … Read more