ईडीकडून आणखी एका आपच्या आमदाराच्या घरावर छापे ; ‘आप’चे नेते खोट्या खटल्यात तुरुंगात, पक्षाचा दावा

Gulab Singh ।

Gulab Singh Yadav । आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आता ईडीने आणखी एका आमदाराच्या घरावर छापे टाकलेत. केंद्रीय एजन्सीचे एक पथक छापा टाकण्यासाठी आमदार गुलाब सिंह यांच्या घरी पोहोचले. आम आदमी पक्षाकडून हा दावा करण्यात आला आहे. पक्षाचे आमदार गुलाबसिंग यादव यांच्यावर ईडीच्या छाप्याबाबत दिल्लीचे मंत्री आणि आपचे नेते … Read more

5 कोटींहून अधिकचे GOLD.. 75 लाखांची CASH ! ईडीने अटक केलेला सायबर ठग आशिष कक्कड नेमका आहे तरी कोण ?

Ashish Kakkar ED Raid : देशात भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असलयाचे अनेकदा समोर आले आहे. अशात आता ईडीने टाकलेल्या एका छाप्याची सध्या जोरदार चर्चा आहे. सायबर ठग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशिष कक्कडवर ईडीने छापा टाकला आहे. सायबर ठग आशिष कक्कडला ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. गुरुग्राममधील … Read more

काँग्रेस महिला आमदाराच्या घरावर ईडीची छापेमारी; म्हणाल्या “भाजपाचे तिकीट नाकारले म्हणून…”

MLA Amba Prasad ED Raid|

MLA Amba Prasad ED Raid|  भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीकडून चौकशी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंडमध्ये माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. यानंतर आता काँग्रेसच्या आमदार अंबा प्रसाद यांचीही ईडीद्वारे मनी लाँडरिंग प्रकरणी बुधवारी रात्री चौकशी करण्यात आली. अंबा प्रसाद यांच्या घरावर त्यांच्या समर्थकांसह सात ठिकाणी छापे … Read more

लालूंच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे; तब्बल 27 ठिकाणी टाकले छापे

नवी दिल्ली – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यांचा निकटवर्तीय अमित कात्याल याच्‍या मालमत्‍तेवर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने मंगळवारी विविध ठिकाणी छापे टाकले. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने दिल्ली-एनसीआरमधील विविध परिसरांत कारवाई केल्‍याची अधिकृत माहिती सूत्रांनी दिली. कथित ‘नोकरीच्या बदल्यात रेल्वेची जमीन’ घोटाळ्याप्रकरणी ईडीने कात्याल यांना गतवर्षी अटक केली होती. या प्रकरणात लालू प्रसाद यादव, … Read more

छापा टाकण्यास गेलेली ईडीची टीम केवळ सोफ्यावर बसून होती – दिल्लीच्या मंत्री आतिशी यांचा दावा

नवी दिल्ली  – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक बिभव कुमार यांच्या जागेवर छापे टाकणारे ईडीचे अधिकारी छाप्याची कोणतीही कारवाई न करता त्यांच्या घराच्या दिवाणखान्यात बसून राहिले होते. त्यांनी झडती घेण्याचे कोणते नाटकही केले नाही, असे दिल्लीच्या मंत्री आतिशी (Delhi minister Atishi) यांनी म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी कोणत्याही खोल्यांची झडती घेतली नाही किंवा कोणतीही कागदपत्रे पाहिली नाहीत. … Read more

ED Raid : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी काँग्रेस नेते हरकसिंग रावत यांच्या घरावर ईडीचा छापा ; उत्तराखंडपासून दिल्लीपर्यंत 12 ठिकाणी ईडीची कारवाई

ED Raid : देशातील भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये ईडी वेगाने कारवाई करत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांत ईडीने अनेक नेत्यांच्या निवासस्थानांवर छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जमा केली आहेत. आज सकाळपासून पुन्हा एकदा  धाडसत्र सुरु केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उत्तराखंडमधील काँग्रेस सरकारमधील मंत्री हरकसिंग रावत यांच्या घरावर आज ईडीने धाड टाकली आहे. वन घोटाळ्याशी … Read more

ईडीचे पश्‍चिम बंगालमध्येही अनेक ठिकाणी छापे

कोलकाता – मनरेगा निधीच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी सकाळी पश्चिम बंगालमधील अनेक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. सॉल्ट लेकच्या आयए ब्लॉकमध्ये माजी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला, तर एजन्सीचे कर्मचारी हुगळी जिल्ह्यातील चिनसुरा येथील एका व्यावसायिकाच्या घराची आणि कार्यालयाची देखील झडती घेताना आढळले. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहरामपूर येथील राज्य सरकारी … Read more

Atishi Singh : “ईडीच्या तपासातच घोटाळा, चौकशीचे ऑडिओ का डिलीट केले ?” ; आप मंत्री आतिशी सिंह यांचा सवाल

Atishi Singh : दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या बड्या नेत्यांच्या ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव बिभव कुमार आणि राज्यसभा खासदार एनडी गुप्ता यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. याच छापेमारीच्या पार्श्वभूमीवर आप सरकारमधील मंत्री आताशी सिंह यांनी ईडीवरच आरोप करत काही सवाल उपस्थित केले … Read more

ED Raid : आप खासदार एनडी गुप्तासह केजरीवाल यांच्या खाजगी सचिवाच्या घरावर ईडीचे छापे ; जल बोर्डातील घोटाळ्याप्रकरणी कारवाई

ED Raid :  दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या बड्या नेत्यांच्या ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव बिभव कुमार आणि राज्यसभा खासदार एनडी गुप्ता यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. दिल्ली जल बोर्डातील भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने आज सकाळी … Read more

रवींद्र वायकरांच्या अडचणी वाढल्या ! ईडीने दुसऱ्यांदा पाठवला समन्स.. मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

मुंबई – ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वायकर यांना ईडीने दुसऱ्यांदा समन्स पाठवले असून मंगळवारी चौकशीसाठी बोलावले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी जोगेश्वरी भूखंड प्रकरणी ईडीने त्यांच्या निवासस्थानी धाड टाकत चौकशीसाठी समन्स दिले होते. जोगेश्वरी येथे एका तारांकित हॉटेलच्या बांधकाम व व्यवहारात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना सक्तवसुली … Read more