“सुबे” कामासाठी रांगेत “उभे”

पुणे – महापालिकेकडून शहरातील विकासकामांच्या निविदा काढताना सुशिक्षित बेरोजगार (सु.बे.) अभियंत्यांनाही या निविदा भरण्यासाठी संधी मिळावी यासाठी अनेक निविदांमध्ये कामाच्या अनुभवाची अट रद्द केली जाते. मात्र, ही कामेही मोठे ठेकेदार कमी दराच्या निविदा भरवून पळवत असल्याने या अभियंत्यांना कामेच मिळत नसल्याने महापालिकेने सुबेंसाठी स्वतंत्र निविदा काढाव्यात, अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या वतीने महापालिकेकडे पत्राद्वारे केली … Read more

सुशिक्षित बेरोजगार तरूण वर्ग सेवाभरतीच्या प्रतिक्षेत, तातडीने भरती प्रक्रिया सुरु करा

मुंबई : महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मोठी संख्या लक्षात घेता सरकारने येणारे नवीन वर्ष 2021 पासून, शासकीय सेवेत सध्या 1 लाखांपेक्षा जास्त रिक्त असणाऱ्या पदांसाठी, तातडीने सुधारित महापोर्टल तयार करुन भरती प्रक्रिया सुरु करावी, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष  नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मांडली आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री ठाकरे … Read more