PUNE: डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम

पुणे  – भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांची ८ जानेवारी रोजी ८० वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्ताने भारती विद्यापीठाच्या देशभरातील शैक्षणिक संकुलात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. सर्वत्र महारक्तदान शिबिर, सांगली येथे रन दे भारती मॅरेथॉन, नवी मुंबई येथे राज्यस्तरीय मॅरेथॉन, पलूस कडेगाव येथे आरोग्य शिबिर, पुणे येथे … Read more

शिक्षणाची सोय झाली! विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचं काय?

शिर्डी – शिर्डी व पंचक्रोशीतील गोरगरिबांना, संस्थान कर्मचाऱ्यांना व शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी साई संस्थानतर्फे उभारण्यात आलेल्या नव्या शैक्षणिक संकुलाचे काम पूर्ण झाले आहे. येथील मुला-मुलींच्या शिक्षणाची सोय झाली आहे; मात्र त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न उभा ठाकला आहे. त्यामुळे अनेक पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश कोपरगाव, लोणी व इतर ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. साई संस्थानतर्फे 230 कोटी रुपये … Read more