सातारा | अहिल्या शिक्षण संस्थेचे कार्य आदर्श

म्हसवड, (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, त्यांच्यातील कौशल्यांचा विकास करून, सुसंस्कृत बनवण्याचे अहिल्या शिक्षण संस्थेचे कार्य आदर्शवत असल्याचे मत मुंबई महापालिकीचे माजी मुख्य अभियंता शहाजीराव सवदे यांनी व्यक्त केले. सांगली येथील महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटीच्या संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा 64 व्या वार्षिक स्नेहमेळावा म्हसवड, ता. माण येथील ज्ञानवर्धिनी हायस्कूल … Read more

पुणे जिल्हा | वारकरी शिक्षण संस्थेसाठी पाच कोटींचा निधी देणार

आळंदी, (वार्ताहर) – वारकरी शिक्षण संस्थेचे कार्य बघून मनाला समाधान होते. संस्थेला 100 वर्षांची परंपरा असून ती वृद्धींगत करण्याचे कार्य होत आहे. अधिक विद्यार्थ्यांची सोय झाल्यास समाजप्रबोधनासाठी अधिक विद्यार्थी मिळणार असल्याने शासनातर्फे संस्थेला आर्थिक सहकार्य करण्यात येणार आहे. तसेच वारकरी शिक्षण संस्थेतील सुमारे 500 विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेकरीता 5 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा … Read more

आळंदी : शिक्षणसंस्था चालविणे या काळात अवघड – आमदार दिलीप मोहिते

आळंदी –  आळंदीमध्ये ज्ञानमंदिरा करिता जागा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, याची खंत आहे. जागा मोठ्या असाव्यात. संस्था चालविताना दातृत्वावर चालावाव्या लागतात. वडगांवकर परिवाराने ज्यांना ज्यांना शक्‍य असेल त्यांच्याकडून दान, देणगी मिळवून घेण्याचा प्रयत्न करून भलीमोठी इमारत उभी केली. अलीकडे शिक्षणसंस्था चालविणे फार जिकिरीचे झाले आहे, असे मत आमदार दिलीप मोहिते यांनी व्यक्‍त केले. श्री … Read more