Benefits Eggs : हिवाळ्यात अंडी खाल्यामुळे आरोग्य राहतं उत्तम; होतील ‘हे’ जादुई फायदे, शेवटचा फायदा नक्की वाचा….

Benefits Eggs : हिवाळ्यात (winter tips) आपल्या शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जेव्हा हवामान थंड होते तेव्हा आपल्याला ताप, सर्दी, खोकला यांसारखे आजार होऊ लागतात. इतकेच नाही तर हिवाळ्यात आपली त्वचा खूप कोरडी आणि खडबडीत होते. या ऋतूत आपले हात पायही थंड राहतात. कूल्हे आणि गुडघे दुखणे देखील अधिक तीव्र होते. अशा परिस्थितीत हिवाळ्यात … Read more

शालेय पोषण आहारात आता अंडी अन्‌ केळीही; पूरक आहार मिळणार

पुणे – केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहाराव्यतिरिक्त अतिरिक्त पुरक पौष्टिक पदार्थ देण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने आठवड्यातून एक दिवस विद्यार्थ्यांना अंडी, केळी मिळणार आहेत. यातुन विद्यार्थ्यांची रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत होणार आहे. राज्यातील 86 हजार 500 शाळांमधील 1 कोटी 3 लाख विद्यार्थ्यांना पोषण … Read more

Eggs Eating Tips : ‘या’ आजारांनी त्रस्त असाल तर चुकूनही खाऊ नका अंडी; अन्यथा रुग्णालयातील खाटेवर पडलाच समजा….

Eggs Eating Tips  – केवळ भारतातच नाही तर जगभरात अंडी खाल्ले जातात आणि नाश्त्यात सर्वाधिक आवडतात. अंडी (Eggs) हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो (Eggs In Rich Protein). अंड्यातून तुम्ही फक्त नाश्ताच नाही तर दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण देखील तयार करू शकता. अंड्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कमी वेळात अनेक झटपट पाककृती (अंडी … Read more

‘या’ देशातील कोंबड्या घालतात चक्क निळी अंडी !

तुम्ही अंडी खात असोत किंवा खात नसाल, पण तुम्हाला हे माहित असलेच पाहिजे की कोंबडीच्या अंड्याचा रंग पांढरा असतो. मात्र, देशी कोंबडीच्या अंड्यांवर थोडासा पिवळसर तपकिरी रंग असतो. तसे, काही अंडी काळ्या रंगाचीही असतात आणि ही काळ्या रंगाची अंडी आरोग्याचा खजिना मानली जातात. कडकनाथ कोंबडीची अंडी काळी असतात. ते अत्यंत दुर्मिळ आहेत, म्हणून ते महाग … Read more

इराणी यांच्या वाहनावर अंडी फेकण्याचा प्रयत्न

पुणे – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात प्रेक्षक गॅलरीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यांना रोखण्याचा प्रयत्न भाजप आणि युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी केला. त्यावेळी धक्काबुक्की झाली. कार्यक्रम सुरू होण्याआधीच या महिला कार्यकर्त्या प्रेक्षागॅलरीत येऊन बसल्या होत्या. कार्यक्रम सुरू झाला. महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी ओळखले आणि बाहेर जाण्यास सांगितले. … Read more

ऑस्ट्रेलियात सापडली एलियनसदृश अंडी

मेलबर्न – ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स परिसरामध्ये अतिशय विचित्र अशी अंडी सापडली आहेत. या अंड्यामध्ये एलियन सदृश प्राणी असून त्या अंड्यामध्ये असणारा पदार्थही अतिशय विषारी आणि प्राणघातक असल्याचे समजते. न्यू साउथ वेल्स परिसरामध्ये सापांचा शोध घेणाऱ्या एका समूहाला हि अंडी आढळली या अंड्यामध्ये विचित्र आकाराचे साप असतील अशी शक्‍यता आहे. या अंड्यामध्ये सापडणाऱ्या सापांचे विष … Read more

अंडी खा आणि वजन कमी करा!

मोठय़ा गोष्टी या लहान स्वरूपात दडलेल्या असतात, असे सर्रास म्हटले जाते. प्रामाणिकपणे अंडय़ाचा विचार केला तर, या वाक्याची प्रचिती तुम्हाला आल्यावाचून राहणार नाही. अंडय़ामध्ये खूप जास्त प्रथिने, चांगल्या स्वरूपातील मेद आणि जीवनावश्यक जीवनसत्त्वे उपलब्ध असतात. हे घटक आरोग्याच्या दृष्टीने फारच हिताचे असतात. जर तुम्ही अंडय़ांचा वापर सकाळच्या नाश्त्यात करत असाल, तर मग वजन कमी करण्यासाठी … Read more

‘हे’ फेसपॅक वापरा तेलकट त्वचेसाठी

तेलकट त्वचेपासून मुक्त होण्यासाठी लोक स्किन केयरच्या नित्यक्रमात अशे उत्पादन जास्त वापरतात जे आपल्या त्वचेला अधिक कोरडी करतात आणि त्वचेचे टेक्श्चर देखील खराब करतात. त्वचेचा तेलकट पणा कमी करण्यासाठी अशी उत्पादने वापरली जातात जे त्वचेला अधिक कोरडी बनवतात. अशा परिस्थितीत शरीर तेलाचे अधिक प्रमाणात उत्पादन करण्यास सुरुवात करते. या मुळे सिबमच्या अधिक उत्पादनामुळे चेहऱ्यावर मुरुमांची … Read more

बर्ड फ्लूच्या धास्तीनंतर खवय्यांचा ताव; चिकन-अंडी महागली, वाचा ताजे बाजारभाव

पुणे – मासळी, मटण, चिकन आणि अंडीला मागणी वाढली आहे. त्यामुळे चिकनच्या भावात किलोमागे 10 रुपयांनी, तर गावरान आणि इंग्लिश अंड्याच्या भावात शेकड्यामागे 15 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, मासळीच्या भावात 5 ते 10 टक्क्यांनी घट झाली आहे. मटणाचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी ठाकुर परदेशी, रुपेश परदेशी आणि प्रभाकर … Read more

बर्ड फ्लूबद्दल जागृती; चिकन, अंड्यांना पुन्हा ‘अच्छे दिन’

ग्राहकांकडून मागणी वाढली पुणे – सरकारकडून केली जाणारी जागृती, नागरिकांमध्ये कमी झालेल्या भीतीमुळे चिकन आणि अंडीला मागणी वाढली आहे. पंधरा दिवसांपूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 150 ते 170 टन चिकन खपत होते. ते रविवारी (दि. 7) 250 ते 250 टन विक्री झाले. मात्र, मागणीच्या तुलनेत आवक असल्याने चिकनचे भाव गेल्या आठवड्याच्या स्थिर आहेत. अंडीमध्ये गावरान अंडी … Read more