“रक्षा खडसेंचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश म्हणजे फडणवीसांच्या कपटी राजकारणाला…” ; ठाकरे गटाची सडकून टीका

Thackeray group on Fadnavis। नरेंद्र मोदींनी काल इतिहास रचत तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळात निवडूण आलेल्या बहुतांश राज्यातील खासदारांचा समावेश करण्यात आला. खास करून महाराष्ट्रातील सहा खासदारांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. यात रक्षा खडसे यांचाही समावेश आहे. यावरूनच ठाकरे गटाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करण्यात आलीय. ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या सामनामधून … Read more

Raksha Khadse | Eknath Khadse : सूनेला मंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर एकनाथ खडसे भावुक; म्हणाले…..

Raksha Khadse | Eknath Khadse : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर नेतेही मंत्रिपदाची शपथ घेतील. यंदा मोदी 3.0 सरकारमध्ये कोणत्या चेहऱ्यांचा समावेश होणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांच्यासोबत 65 नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार रक्षा … Read more

“फोडाफोडीचं राजकारण जनतेला रुचलं नाही…” – एकनाथ खडसे

Eknath Khadse ।

Eknath Khadse । निवडणुकीनंतर समोर आलेल्या एक्झिट पोलवर राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केलीय. त्यानुसार राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पोलचा निकाल पाहता एनडीएला 350 च्या वर जागा मिळतील अशी चिन्हे असल्याचे वक्तव्य माजी मंत्री एकनाथ खडसे  यांनी केलं. राज्यात फोडाफोडीचे राजकारण आणि शेतकऱ्यांच्या समस्या पाहता जनतेला हे फारसे … Read more

मोठी घोषणा ! “मी यापुढे निवडणूक लढवणार नाही “- एकनाथ खडसे

Eknath Khadse ।

Eknath Khadse । राज्यातील ज्येष्य नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या निवडणुकीविषयी मोठे विधान केले आहे. त्यांनी,”मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही, अशी घोषणा त्यांनी केली आहे. त्यांनी  एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत एकनाथ खडसे यांनी ही घोषणा केलीय. वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ खडसे यांनी, “माझा भाजपमध्ये प्रवेश होईल हे विनोद तावडे यांनी सांगितले … Read more

पंतप्रधान मोदींकडून पवार ठाकरेंना थेट ऑफर..; एकनाथ खडसेंनी सांगितला वक्तव्याचा वेगळाच अर्थ

Lok Sabha Election 2024 – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना दिलेल्या ऑफरसंदर्भात भाजपच्या वाटेवर असलेले एकनाथ खडसेंनी मोठ वक्तव्य केले आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची सरकार बनवण्यासाठी मदत लागू शकते म्हणून ऑफर दिली असावी, असे एकनाथ खडसेंनी म्हटले आहे. तर देशात अँटी इन्कम्बसी असली तरी देखील मोदींचीच सत्ता येणार असल्याच विश्वास त्‍यांनी व्यक्त केला … Read more

“आधी राजीनामा द्या, मगच प्रचारात या…”; गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसेंवर थेट निशाणा

शिर्डी- आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधीच भाजपच्या उमेदवाराच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे. भाजप उमेदवार रक्षा खडसे यांना निवडून देण्याचे आवाहन खडसे करत आहेत. मात्र, खडसेच्या या कृतीवर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी थेट निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. खडसे यांनी आगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा. मग भाजपचे काम करावे. राजीनामा न … Read more

‘एकनाथ खडसेंवर नाईलाजाने निर्णय घेण्याची वेळ’; भाजप प्रवेशावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

जळगाव – राज्यात याआधी कधीच कोणावर व्यक्तिगत टीका केली जात नव्हती. पण सध्या व्यक्तिगत टीका केली जात आहे. या टीकांमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. कदाचित ही वेळ एकनाथ खडसे यांच्यावर आली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर नाईलाजाने काही निर्णय घेण्याची वेळ आली असावी. तसेच एकनाथ खडसे यांच्यावर तपास यंत्रणांचा दबाव आहे, असे … Read more

“नाथाभाऊनंतर आता रोहिणी खडसेंनाही भाजपमध्ये आणणार”; रक्षा खडसेंचे मोठे विधान

जळगाव – एकनाथ खडसे तर आता भाजपमध्ये येत आहेतच, त्यानंतर रोहिणी खडसे भाजपमध्ये येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे विधान भाजपच्या रावेर मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी केले. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना भाजपमध्ये घेतले जाईल, असेही त्या म्हणाल्या. रोहिणी खडसे यांच्या राष्ट्रवादीत राहण्याच्या भूमिकेबाबत रक्षा खडसे म्हणाल्या की, रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादीत राहण्याचा … Read more

रावेरमध्ये शरद पवारांची डोकेदुखी वाढणार ; ‘हा’ बडा नेता बंडाच्या तयारीत, निवडणूक लढण्यावर ठाम, ‘या’ दिवशी अर्ज दाखल करणार

Santosh Chaudhary ।

Santosh Chaudhary । महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडण्यास केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. असे असले तरी राज्यातील जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. यामध्ये शरद पवार यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात मविआकडून माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी मिळेल, असे संकेत होते. मात्र … Read more

एकनाथ खडसे यांना दाऊद आणि छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

Eknath Khadse Death Threat|

 Eknath Khadse Death Threat|  ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. चार वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून त्यांना धमकीचे फोन आले आहेत. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एकनाथ खडसे यांना दाऊद, छोटा शकील गँगकडून ही धमकी देण्यात आली आहे. मुक्ताईनगर पोलिसांत एकनाथ खडसे यांनी तक्रार दाखल केली आहे. विविध … Read more