‘वडिलांनाच श्रीकांत शिंदे काबील वाटत नसतील, त्याला आम्ही काय करणार?’; रोहित पवारांची खोचक टीका

Rohit Pawar On Srikant Shinde – प्रफुल्ल पटेल यांना पंतप्रधान मोदींकडून एक व्यक्तीगत गिफ्ट मिळालेले आहे. ईडीने त्यांची जप्त केलेली मालमत्ता सोडवली, त्यामुळे मंत्रिपद मिळाले नाही, तरी व्यक्तिगत गिफ्ट मिळाले अशी टीका राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. तसेच आता अजित पवार गटाला विधानसभा निवडणूक कमळ चिन्हावर लढवावी लागणार आहे, असा … Read more

प्रतापराव जाधवांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता; सरपंच ते खासदारकीपर्यंतचा जाणून घ्या राजकीय प्रवास

MP Prataprao Jadhav|

MP Prataprao Jadhav|  नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान पदासाठीचा त्यांचा कार्यकाळ अल्पावधीत सुरू होणार आहे. एनडीए 3.0 मध्ये यावेळी संरक्षण मंत्रीपद कोणाला मिळणार याकडे संरक्षण क्षेत्राशी संबंधित लोक लक्ष ठेवून आहेत. राष्ट्रपती भवनाच्या समोर संध्याकाळी 7.15 वाजता हा भव्य शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास 30 ते 40 मंत्री … Read more

भाजप-शिवसेनेतील युती ‘फेविकॉल का जोड’- एकनाथ शिंदे

Eknath Shinde ।

Eknath Shinde । भाजपप्रणित एनडीएची दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीत एनडीएचे सर्व नवनिर्वाचित खासदार सहभागी झालेत. बैठकीला संबोधित करताना भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी एनडीएचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. प्रस्तावाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थन दिले. यावेळी बोलताना त्यांनी एनडीए-शिवसेनेतील युती ‘फेविकॉल का जोड’ असल्याचे म्हटले. खोट्या अफवा … Read more

“सर्व्हेच्या नावे एकनाथ शिंदेंवर दबाव, खरे विलन चंद्रशेखर बावनकुळेच” ; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

Krupal Tumane ।

Krupal Tumane । लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता राज्यातील महायुतीच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. त्यातच आता शिंदे गटाच्या माजी खासदाराने आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे गटाचे कृपाल तुमाने यांनी हे आरोप करताना, “रामटेक ही जागा शिवसेनेकडे राहिली नाही मला याचं दु:ख आहे. मी दोन वेळा रामटेचं प्रतिनिधित्व … Read more

देवेंद्र फडणवीस सरकारमधून बाहेर पडणार? CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया आली समोर, थेट म्हणाले….

Eknath Shinde । Devendra Fadnavis | Lok Sabha Election Result : लोकसभेत महाराष्ट्रात 45 च्या पुढे जागा जिंकणार असल्याचा दावा करणाऱ्या महायुतीला मोठा धक्का बसल्याचे दिसून आले. राज्यात महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली आहे. त्यामध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेसने पटकावल्या आहेत. यात भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा राज्यात … Read more

राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा? ; कोणाच्या पारड्यात किती जागा ?

Lok Sabha Election Result ।

Lok Sabha Election Result । लोकसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. या निवडणुकीतअनेक धक्कादायक निकाल समोर आले. त्यातच लोकसभेत महाराष्ट्रात 45 च्या पुढे जागा जिंकणार असल्याचा दावा करणाऱ्या महायुतीला मोठा धक्का बसल्याचे दिसून आले. भाजप तर एक अंकी जागेवर आल्याचे दिसून आले. राज्यात महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली … Read more

लोकसभेच्या निकालावर एकनाथ शिंदे म्हणतात, “जागा जाहीर करण्यात उशीर झाला..’

ठाणे – महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. तर महायुती सद्या पिछाडीवर आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते ठाण्यातून बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यात मिळालेल्या अपयशाबद्दल देखील काही त्रुटी झाल्याचे मान्य केले. ते म्हणाले की, ठाणे लोकसभा मतदारसंघातील लोकांचे मी आभार मानतो. नरेश म्हस्के हे विजयी झाले … Read more

भाजपसाठी शिंदे अन् अजित पवार ठरले घाट्याचा सौदा; उद्धव ठाकरेच बाळासाहेबांचे खरे वारस तर, राष्ट्रवादीही शरद पवारांचीच !

  Lok Sabha Result 2024 | 17 फेब्रुवारी 2023. निवडणूक आयोगाने आपला फैसला दिला अन् उद्धव ठाकरे यांनी त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गमावले. शिवसेना आता एकनाथ शिंदे यांचा पक्ष झाला होता. त्यावर उद्धव केवळ एक वाक्य बोलले होते. ‘एकदा गद्दारी करणारा नेहमीच गद्दारी करतो’, असे ते म्हणाले … Read more

विधानपरिषदेला कोकणात मित्रपक्षांत झुंज; ‘भाजपा, मनसे, शिंदे गट’ आमने-सामने, कोण आहेत उमेदवार?

Konkan Election – निवडणूक आयोगाने मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात शिक्षक, पदवीधर मतदार संघांची निवडणूक जाहीर केली आहे. अशातच आता कोकण पदवीधर मतदार संघात भाजप, शिंदे गट आणि मनसे यांच्यात तिहेरी लढत होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून कोणतीच निवडणूक न लढविणाऱ्या मनसेने यंदा महायुतीला लोकसभेसाठी पाठिंबा देताना विधानसभेला जागा लढविण्याची घोषणा केली होती. … Read more

‘हम दो हमारे बारह’चा वाद थांबेना ! सिनेमाच्या टीमला एकनाथ शिंदेंकडून आश्वासन, म्हणाले…

Hum Do Hamare Baarah | Annu Kapoor । Eknath Shinde : अभिनेते अन्नू कपूर यांचा आगामी ‘हम दो हमारे बारह’ चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाला काही धार्मिक संघटनांनकडून विरोध करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ‘हम दो हमारे बारह’ 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर झाल्यानंतर 7 … Read more