भाजप-शिवसेनेतील युती ‘फेविकॉल का जोड’- एकनाथ शिंदे

Eknath Shinde ।

Eknath Shinde । भाजपप्रणित एनडीएची दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीत एनडीएचे सर्व नवनिर्वाचित खासदार सहभागी झालेत. बैठकीला संबोधित करताना भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी एनडीएचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. प्रस्तावाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थन दिले. यावेळी बोलताना त्यांनी एनडीए-शिवसेनेतील युती ‘फेविकॉल का जोड’ असल्याचे म्हटले. खोट्या अफवा … Read more

‘त्यांना सावरकर नाही औरंगजेब…’ ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

Eknath Shinde ।

Eknath Shinde । लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचे मतदान उद्या पार पडणार आहे. त्यातच कालच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक देखील केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “विरोधकांना सावरकरांचे काम नाही चालत, त्यांना औरंगजेब चालतात, भगवा झेंडा चालत नाही, तर पाकिस्तानचा हिरवा झेंडा चालतो. याकूब मेमनचा माणूस, बॉम्बस्फोटाचा … Read more