Lok Sabha Elections । वयोवृद्ध, दिव्यांगांना करता येणार घरबसल्या मतदान; यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशभर सुविधा

Lok Sabha Elections

Lok Sabha Elections । आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच ८० पेक्षा जास्त वय असणारे आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक विकलांग अर्थात दिव्‍यांग नागरिकांना घरातून मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्‍य निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयामुळे पुणे जिल्‍ह्यातील ८० पेक्षा जास्‍त वयोगटातील २ लाख ४८ हजार ५२५, तर पुणे जिल्ह्यात ४० टक्‍क्‍यांपुढील शारीरिक दिव्‍यांग ८५ … Read more

सातारा – अल्पवयीन मुलाच्या विनयभंगप्रकरणी वृद्धास सश्रम कारावास

कराड  – अल्पवयीन मुलाचा विनयभंग केल्याप्रकरणी कराड तालुक्‍यातील हनिफ नालसाब शेख (वय 66) यास तीन वर्षे सश्रम कारावास आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एस. होरे यांनी शुक्रवारी सुनावली. याबाबत माहिती अशी, हानिफ शेख याने अल्पवयीन मुलाला घरी बोलावून घेऊन त्याचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पीडित मुलाच्या … Read more

#video: “लाज कशी वाटली नाही हे करताना”?; संपत्तीसाठी वकिलाने महिलेच्या मृतदेहाच्या अंगठ्याचे घेतले ठसे; व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली :  माणूस संपत्ती मिळवण्यासाठी कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. कारण सख्ख्या भावा-बहिणीमध्ये मुलगा-वडिलांमध्ये याच संपत्तीमुळे वैर निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, याच संपत्तीपाई एका वकिलाने आपल्या सगळ्या मर्यादा ओलांडून माणुसकीला काळिमा फासला आहे. त्याने केलेल्या कृत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी या घटनेवर राग व्यक्त … Read more

रूपगंध : वडीलधारे

1964 सालाची नारायणपेठ आणि त्यातला कनिष्ठ मध्यमवर्गीय व मध्यमवर्गीय कुटुंबांना सामावून घेणारा वाडा. काही घरं दोनवेळचं जेवायला मिळावं इतकीच अपेक्षा ठेवणारी तर काही घरं महिनाअखेरीला बॅंकेत जायला लागू नये म्हणून रद्दी बाहेर काढणारी. एकंदरीत अभावाचं जगणारं एक कुटुंब, ज्यात आयुष्यात कधी सुखाची व्याख्याच करायला न मिळालेल्या अक्का. वय असेल साठ, एका बाजूचा पाय आणि डोळा … Read more

जपानमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी खास शहरे ; ज्येष्ठांच्या गरजा लक्षात घेऊन शहरांचे नियोजन

टोकियो : जपानमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्या दैनंदिन समस्या लक्षात घेऊन आता जपानमध्ये विशेष शहरांची उभारणी करण्यात येणार आहे. ज्येष्ठाची शारीरिक क्षमता आणि गरजा लक्षात घेऊन ही नवी कॉम्पॅक्ट शहरे उभारण्यात येणार आहेत. जपानमध्ये आज साडे तीन कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आहेत. या नागरिकांच्या फायद्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेतील पहिले … Read more

करोना महामारीने मुलांचा मेंदू केला म्हातारा

वॉशिंग्टन –  तीन वर्ष संपूर्ण जगाला सतावून सोडणाऱ्या करोना महामारीचे विविध अनुषंगिक परिणाम आता समोर येत आहेत एका नुकत्याच झाल्या संशोधनाप्रमाणे अल्पवयीन मुलांना म्हणजेच टिन एजर्सना या करोना महामारीचा सर्वात जास्त फटका बसला असून त्यांचा मेंदू जास्त म्हातारा झाला आहे. फक्त दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये या टीन एजर्स च्या मेंदूचे वय तब्बल तीन वर्षाने वाढले आहे … Read more

अहमदनगर: वयोश्री योजना वृद्धांच्या आरोग्यासाठी हिताची

खा. डॉ. विखे पाटील; पिंपळगाव माळवी येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत कार्यक्रम नगर – ज्येष्ठांच्या आरोग्य अबाधित राहावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र भारताच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साठ वर्षाच्या पुढील नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजना सुरू करुन खऱ्या अर्थाने ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या हिताची गोष्ट केली आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय … Read more

केअर टेकर कसले? त्यांनीच ज्येष्ठ दाम्पत्याला लुटले साडेअकरा लाखांना …वाचा थरारक घटना

पुणे  – ज्येष्ठ दाम्पत्यास शस्त्राचा धाक दाखवून घरातील साडे अकरालाखांचा ऐवज लुटण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ महिला जखमी झाली. हा प्रकार गुरुवारी पहाटे घडला. गुन्ह्याचा छडा लावत कोथरुड पोलिसांनी 24 तासांत आरोपींना जेरबंद केले. केअर टेकर पुरवणाऱ्या एजन्सीचा मालक आणि कर्मचाऱ्यांनी मिळून हे कृत्य केले होते.     आकाश कांबळे (22, रा. निगडी), दीपक सुगावे (21, … Read more

लॉकडाऊनमुळे वृध्दांचे बेसुमार हाल

हातातले काम बंद, खाण्या पिण्याचे वांदे, सरकारचे अक्षम्य दूर्लक्ष नवी दिल्ली : करोना साथीमुळे लादलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हा 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना बसला. एक तर हातात असणारे काम बंद झाले किंवा त्यांच्या वेतनावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला असल्याचे चित्र एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. त्यांच्या खाण्या पिण्याचे वांदे झाले तर सर्वात गरज असणाऱ्या या … Read more

राज्यात करोनाचा पहिला बळी ; मुंबईत वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : करोनामुळे महाराष्ट्रातला पहिला मृत्यू झाला आहे. मुंबईत कस्तुरबा रूग्णालयात 65 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे भारतातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. दुबईवरून प्रवास करून ते भारतात आले होते. Maharashtra: A 64-year-old COVID-19 patient passes away at Mumbai’s Kasturba hospital pic.twitter.com/E1X8Dj78n0 — ANI (@ANI) March 17, 2020 करोनाची लागण झालेल्या ६४ वर्षीय … Read more