China Fruit Seller : फळ विक्रेत्याच्या नावावर ‘या’ व्यक्तीने केली कोट्यवधींची संपत्ती ; कारण वाचून बसेल तुम्हाला धक्का

Chinese Fruit Seller :  असे म्हणतात आपल्या चांगल्या-वाईट कर्माची फळं इथेच फेडावी लागतात. जर वाईट कृत्य केले तर त्याचे फळ वाईटच मिळते आणि जर चांगले कर्म केले तर त्याचे गोड फळ मिळते. असाच एक अनुभव एका फळ विक्रेत्याला आला आहे. त्याच्या चांगल्या कर्माने त्याला एका रात्रीत कोट्यवधींचा मालक बनवले आहे. त्याच झालं असं चीनच्या शांघायमधील … Read more

अमृतकण : गॉडमदर

दक्षिण भारतातील पुद्दुचेरी शहर आपल्या निसर्गसौंदर्यामुळे ओळखला जातो. मात्र, या भागात लहान बालकांच्या आणि ज्येष्ठ व्यक्‍तींच्या अनेक गंभीर समस्या आहेत. पुद्दुचेरीत राहणाऱ्या एलिस थॉमस अनेक वर्षांपासून या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहेत.  अशा मुलांसाठी त्या सेवाभावी संस्था चालवत आहेत. 53 वर्षीय एलिस सांगतात की, माझ्या कहाणीपेक्षा अधिक प्रेरणा या मुलांच्या कहाणीत आहे. माझ्या छत्रछायेत … Read more

गंभीर आजारी वृद्धांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी दानशूरांनी सहकार्य करावे – राज्यपाल कोश्यारी

मुंबई : समाजातील वृद्ध , निराधार तसेच असाध्य आजारांनी ग्रस्त वयोवृद्ध लोकांचे दुःख दूर करणे अतिशय निकडीचे आहे. या क्षेत्रात आपल्या देशात खूप मोठे काम करण्याची गरज आहे. वृद्ध रुग्णांची सेवा हे दैवी कार्य असून जीवनाच्या संध्याकाळी आजारी रुग्णांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी दानशूर लोकांनी तसेच कार्पोरेट्सनी या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना सढळ हस्ते मदत करावी, … Read more

करोनाचा विस्फोट : वृद्धाश्रमातील ६१ पैकी ५६ वृद्धांना बाधा; १४ जणांची प्रकृती गंभीर

मुंबई – राज्यात दररोज करोना रुग्णांची संख्या ५० हजारांहून अधिकने वाढत आहे. त्यामुळे वैद्यकीय सुविधांचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक ठिकाणी रुग्णांचा ऑक्सिजनविना जीव जात आहे. राज्यातील कारगृहानंतर आता करोनाने वृद्धाश्रमात शिरकाव केला आहे. नवी मुंबईतील एका वृद्धाश्रमाची स्थिती बिकट झाली असून आतापर्यंत दोन वृद्धांचा मृत्यू झाला आहे. राज्यात करोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी लॉकडाऊन लागू … Read more