#INDvAFG 3rd T20 : टीम इंडियानं Toss जिंकला, कर्णधार रोहितनं घेतला ‘हा’ निर्णय…

India vs Afghanistan 3rd T20 2024, Live Cricket Score :  आज, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या मालिकेत टीम इंडिया सध्या 2-0 ने आघाडीवर आहे. भारतीय संघाने दोन्ही सामने प्रत्येकी सहा गडी राखून जिंकले. जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची … Read more

#DCvSRH : दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला…

आबुधाबी –आयपीएल स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात क्वॉलिफायर दोनमधील लढत होत आहे. दिल्ली कॅपिटल्सने सुरुवातीचे काही सामने सोडले तर अत्यंत सुमार खेळ केला असल्याने याही सामन्यात हैदराबादचेच पारडे जड राहण्याची शक्‍यता जास्त आहे. हैदराबाद व दिल्ली यांच्यातील लढतीस थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल (टाॅस) हा दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूनं … Read more

#IPL2020 : कोलकाता नाईट रायडर्सने टाॅस जिंकला

आबुधाबी –मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज होत असलेला सामना कोलकाता संघासाठी महत्त्वाचा आहे. मुंबईने क्रमवारीत अग्रस्थान मिळवले आहे. मात्र, कोलकातासाठी ही लढत स्पर्धेत टीकून राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाची बनली आहे. मुंबई आणि कोलकाता यांच्यातील सामन्यास थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा कोलकाता नाईट रायडर्सच्या बाजूनं लागला आहे.  कोलकाताचा कर्णधार … Read more

#IPL2020 : चेन्नई सुपर किंग्जने टाॅस जिंकला

दुबई – सनरायझर्स हैदराबाद व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज आयपीएल स्पर्धेतील महत्त्वाचा सामना होत आहे. रॉयल चॅलेंजर बेंगळुरूकडून चेन्नईचा तर राजस्थानकडून हैदराबादचा पराभव झाल्याने दोन्ही संघांसाठी ही लढत जिंकू किंवा मरू अशी बनली आहे. हैदराबाद विरूध्द चेन्नई या महत्वपूर्ण सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल हा चेन्नई सुपर किंग्जच्या बाजूनं … Read more

#DCvRR : नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सचा फलंदाजीचा निर्णय

दिल्ली – नवी दिल्ली – तब्बल 7 वर्षांनी आयपीएलची बाद फेरी गाठणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स समोर आज स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या राजस्थान रॉयल्सचे आव्हान असून बाद फेरीत दुसरे अथवा पहिले स्थान पटकावण्याच्या दृष्टीने दिल्लीचा संघ प्रयत्नशील असणार आहे. तर, विजय मिळवून प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी राजस्थानचा संघ प्रयत्नशील असणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यास … Read more