nagar | प्रचार खर्चाचा दर निश्चित : निवडणूक विभाग ठेवणार खर्चावर वॅच

नगर,(प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूक लढवणारे राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने प्रचार खर्चाच्या साहित्याचे अंतिम दर निश्‍चित केले आहेत. तत्पूर्वी प्रारूपदराची यादी तयार करून त्यावर राजकीय पक्षाकडून हरकती घेण्यात आल्या. आलेल्या हरकतीनूसार प्रचार खर्चाची यादी अंतिम करण्यात आली आहे. यात मासांहारी जेवणासह, बिर्याणी प्लेटचे दर कमी करण्यात आलेले आहेत. तर प्रचार काळात देण्यात येणार्‍या … Read more

पुणे | बारामतीचा आखाडा रंगणार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास येत्या शुक्रवारपासून (दि.12) सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही दि. 19 एप्रिलपर्यंत असून सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी दाखल करता येणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यामध्ये दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, … Read more

अखिल भारतीय ‘मराठी चित्रपट महामंडळा’च्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कोल्हापूर(प्रतिनिधी) : कार्यकारणीची मुदत संपून दीड वर्षाचा कालावधी उलटलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी बुधवारी 14 सप्टेंबर रोजी चित्रपट महामंडळाच्या 2022 ते 2017 पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक समिती जाहीर केली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून 20 नोव्हेंबर 2022 रोजी चित्रपट महामंडळाची निवडणूक … Read more

Election : राज्यातील 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

पुणे : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील 31 डिसेंबर 2022 अखेर निवडणूकीस पात्र 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर जाहीर करण्यात आला असून याबाबतची प्रक्रिया बुधवार 7 सप्टेंबर पासून सुरू होत असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान 29 जानेवारी 2023 रोजी व … Read more

पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

पुणे – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 25 जिल्हा परिषदा व 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचा व पंचायत समित्यांचा समावेश आहे. पुणे जिल्हा परिषदेमध्ये 82 सदस्य व 13 तालुके मिळून 164 पंचायत समिती सदस्य असणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेला गट व … Read more

पुणे : प्रतीक्षा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची

पुणे –पुणे महापालिकेची मुदत 14 मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून निवडणूक लढविण्याची अनेकांनी तयारी केली आहे. मतदारांपर्यंत पोहचण्याचा त्यांच्याकडून खटाटोपही सुरू आहे. मात्र, आता प्रतीक्षा आहे ती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची. मात्र, त्यास विलंब होत असल्याने काहीसा त्यांचा हिरमोड झाल्याचे चित्र आहे. पुणे महापालिकेसह राज्यातील मोठ्या … Read more

Election | आडते असोसिएशनच्या निवडणूकीचे बिगुल वाजले

पुणे  – करोनामुळे सुमारे दीड वर्षांपासून रखडलेल्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएसनच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 26 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 3 पर्यंत मतदान होणार आहे. त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता मतमोजणी सुरूवात होणार आहे. मतमोजणीनंतर निकाल घोषित करण्यात येणार आहेत. ऍड. दौलत हिंगे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम … Read more

ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार

मुंबई : राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोविडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता रद्द करण्यात आला असून तो नव्याने जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. मदान यांनी सांगितले की, राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 फेब्रुवारी 2020 रोजी … Read more