‘विषाणू कोंबण्याचा पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर’
मुंबई – मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असं म्हणत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांचा खरपूस समाचार घेतला. त्यांचा या टीकेवर आता भाजप नेत्यांकडून … Read more