पेटलेल्या जहाजातून 20 भारतीय मायदेशी; इलेक्‍ट्रीक कारच्या बॅटरीचा स्फोट झाला?

हेग (नेदरलॅंड्‌स) – नेदरलॅंड्‌सच्या किनाऱ्यावर सुमारे 3,800 कार्स घेऊन जाणाऱ्या मालवाहू जहाजाला लागलेल्या भीषण आगीतून बचावलेले 20 जखमी भारतीय सदस्य सुखरूप मायदेशी परतले आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या एका खलाशाचा मृतदेह परत आणण्यात येत आहे. 25 जुलै रोजी जर्मनीहून इजिप्तला जाणाऱ्या पनामा-नोंदणीकृत जहाजाला फ्रीमॅंटल हायवेवर आग लागल्याने एका भारतीय क्रू मेंबरचा मृत्यू झाला आणि इतर … Read more

पावसाळ्यात इलेक्ट्रिक कारची देखभाल कशी करावी? जाणून घ्या, चार सोप्या टिप्स…

मुंबई – मान्सूनची सुरुवात अनेक लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता घेऊन येते. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारक त्रस्त होतात. तर कधी बेसमेंट पार्किंग आणि काही ठिकाणी पाणी साचून वाहनांचे नुकसान होते. मात्र, रस्त्यावर इलेक्ट्रिक कारच्या वाढत्या संख्येमुळे, काही लोक इतरांपेक्षा अधिक चिंतित आहेत. पण काळजी करू नका कारण पावसाळ्यातही तुमच्या इलेक्ट्रिक कारची देखभाल करणे तितकेसे अवघड नसते. … Read more

इलेक्‍ट्रिक वाहनांना पुणेकरांची वाढती पसंती

पुणे, दि. 15 -पुणे विभागात ई-वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, यावर्षी पहिल्या सात महिन्यांत ई-वाहनांच्या संख्येत 150 टक्के वाढ झाल्याची माहिती पुणे परिवहन आधिकारी अजित शिंदे यांनी दिली. एप्रिल ते ऑक्‍टोबर दरम्यान 24 हजार 965 वाहनांची नोंद पुणे विभागात झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलवर असलेली भिस्त कमी करण्यासाठी आणि प्रदूषण टाळण्यासाठी 2030 पर्यंत 50 टक्‍क्‍यांहून … Read more

इलेक्ट्रिक कारच्या ‘या’ चार गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? सुरक्षिततेपासून धोक्यापर्यंत सर्व काही समजून घ्या

पेट्रोल-डिझेलचे टेन्शन नाही आणि प्रदूषणमुक्त प्रवास. या वैशिष्ट्यामुळे देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. इलेक्ट्रिक कार पहिल्यांदा खरेदी करण्यापूर्वी मनात अनेक प्रश्न येतात, ज्यामध्ये पहिली गोष्ट येते, ती सुरक्षित आहेत का? कारण इलेक्ट्रिक गाड्यांनी पेट घेतल्याच्या बातम्याही आपण वाचतो. जर तुम्ही देखील इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल परंतु सुरक्षिततेमुळे निर्णय घेऊ शकत नसाल … Read more

अँबेसिडर पुनरागमन करणार; इलेक्‍ट्रिक कार म्हणून बाजारात येण्याची शक्‍यता

नवी दिल्ली – सन 1970 च्या सुमारास भारतीय रस्त्यावर अधिराज्य असलेली अँबेसिडर कार आता पुनरागमन करण्याची शक्‍यता आहे. मात्र हि कार आता इलेक्‍ट्रिक कार म्हणून बाजारात येण्याची शक्‍यता आहे. अँबेसिडर कारची निर्मिती हिंदुस्थान मोटर्सद्वारा करण्यात येत होती. 1985 भारतामध्ये या कार कंपनीचा वाटा तब्बल 75 टक्के इतका होता. मात्र नंतर नव्या कार बाजारात आल्यानंतर अँबेसिडर … Read more

इलेक्‍ट्रिक वाहनांमुळे वाचणार ‘इतके’ लाख कोटी; 2022 पर्यंत फास्ट चार्जर

  पणजी – इलेक्‍ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढावी यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. चार्जिंग वेगात व्हावे याकरिता फास्ट चार्जर्स विकसित करण्यात येत आहे. या विषयावर ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) संशोधन करत असल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी दिली. एआरएआयने या संदर्भातील प्रोटोटाइप अगोदरच विकसित केले आहे. त्यावर पुढील संशोधन चालू असल्याचे … Read more

पेट्रोल आणि डिझेलचे वाढते भाव विसरून जा! तुमची जुनी कार ‘अशी’ बनवा इलेक्ट्रिक

सामान्य माणूस आधीच महागाईने त्रस्त असताना, पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे त्याला कारने फिरणे अवघड झाले आहे. त्यामुळे लोक आपल्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांना घराबाहेर काढण्यापूर्वी अनेकदा विचार करतात. या कारणामुळेच सध्या लोक इलेक्ट्रिक वाहनांमध्ये जास्त रस दाखवत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) वाढती मागणी पाहता अनेक नवीन परदेशी कंपन्याही भारतात दाखल होत आहेत. देशातील … Read more

एका चार्जिंगमध्ये तब्बल 800 किमी धावणारी MG मोटर्सची कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कार येतेय..!

एमजी मोटरने आपल्या दोन-दरवाजाच्या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या कॉन्सेप्ट कारला ‘सायबरस्टर’ असे नाव आहे. ही कार एकदा पूर्ण चार्जिंग केल्यावर 800 किमीचा प्रवास करू शकेल असा दावा कार उत्पादकांनी केला आहे आणि यात 5 जी कनेक्टिव्हिटी सारखे आधुनिक तंत्रज्ञानही असेल. ही कार केवळ 3 सेकंदात 0 ते 100 किमी / तासाचा … Read more

प्रदुषणमुक्‍तीचा संदेश: प्रकाश जावडेकर इलेक्‍ट्रीक कारमधून संसदेत दाखल

नवी दिल्ली : आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या वर्षातले हे शेवटचे अधिवेशन आहे. दरम्यान, याअधिवेशनात अनेक मुद्यांवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यातच आज सकाळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे प्रदूषणमुक्‍तीचा संदेश देत इलेक्‍ट्रीक कारने संसदेच्या परिसरात दाखल झाले. इलेक्‍ट्रीक कारमुळे प्रदूषण निर्मिती होत नाही. त्यामुळे सरकारचा हळूहळू इलेक्‍ट्रीक कारचा वापर … Read more

‘किया’ स्वस्त इलेक्‍ट्रिक कार सादर करणार

नवी दिल्ली – भारतीय वाहन बाजाराबाबत आम्ही आशावादी आहोत त्याचबरोबर नजीकच्या भविष्यात लोकांना परवडेल, असे स्वस्त इलेक्‍ट्रिक कार ह्युंदाई कंपनीच्या मदतीने सादर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे किया मोटर्स कार्पोरेशनचे अध्यक्ष हॅन-वू-पार्क यांनी सांगितले. ते म्हणाले की, नुकतेच जागतिक बाजारासाठी तयार केलेल्या सेल्टॉस एसयूव्हीसह दोन वर्षात आम्ही 4 वाहने सादर करणार आहोत. या इलेक्‍ट्रिक कारसाठी सरकारचे … Read more