चार्जिंग स्टेशन वाढण्यासाठी बीएसएनएलची मदत

पुणे – इलेक्‍ट्रिक वाहनांना पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी केंद्र सरकार विविध प्रयत्न करत आहे. या सुविधा उभारण्याचे मोठे आव्हान आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाच्या मदतीने या सुविधा विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून बीएसएनएल देशभरात काही ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणारण्यासाठी मदत करणार आहे. यासाठी बीएसएनएलने सरकारी कंपनी असलेल्या “एनर्जी इफिसायन्सी सर्विसेस’ म्हणजे “इइएसएल’बरोबर सहकार्य … Read more

इलेक्‍ट्रिक वाहन निर्मितीला चालना

नवी दिल्ली – इलेक्‍ट्रिक वाहनाबरोबरच केंद्र सरकारने इलेक्‍ट्रिक वाहनांमध्ये स्वदेशी सुट्या भागांच्या वापरावर जोर देण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ ई-वाहनांमधील अर्धे भाग देशात तयार झालेल्या वस्तूंपासून तयार करण्याचे बंधन कंपन्यांवर असेल. नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या समितीने हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय देशातील वाहन उद्योगाला जागतिक स्तरावर स्पर्धाक्षम … Read more