पिंपरी | चार्जिंग स्टेशन कागदावर, इलेक्ट्रिक वाहनांना अपेक्षित मागणी नाही

पिंपरी, (प्रतिनिधी) – सध्या वातावरणातील बदलामुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रदूषण आणि पारंपारिक इंधनावरील निर्भरता कमी करण्यासाठी शासनाने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्‍साहन देण्याचे धोरण अवलंबले. शासनाने सबसिडी देऊन इलेक्ट्रिक वाहनांची किंमत इतर वाहनांच्‍या तुलनेत खूप अधिक असल्‍याने इलेक्ट्रिक वाहनांच्‍या खरेदीचा वेग मंदावला. त्‍यातच पुरेशी चार्जिंग स्‍टेशन देखील उपलब्‍ध नसल्‍याने अनेकांनी पेट्रोल आणि सीएनजीच्‍या वाहनांनाच … Read more

Electric Vehicle : इलेक्ट्रिक वाहनांना अनुदानवाढ नाही, केंद्र सरकारने केलं स्पष्ट…

नवी दिल्ली – सरकारने फेम दोन या अनुदान योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांना 31 मार्चपर्यंत अनुदान अगोदरच जाहीर केले आहे. या अनुदानाला मुदत वाढ दिली जाणार असल्याच्या अफवा काही वृत्त माध्यमातून पसरल्या आहेत. मात्र केंद्र सरकारने याचा इन्कार केला असून 31 मार्चनंतर फेम दोन या योजनेला मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. माध्यमातील वृत्तानुसार केंद्र सरकारने … Read more

‘ईव्ही बॅटरी’चा कचरा टाकायचा तरी कोठे? फेरवापर, विल्हेवाट याबाबत धोरणच नाही

पुणे – शहरात इलेक्‍ट्रिक वाहनांची (ईव्ही) संख्या वाढत असताना, ई-कचऱ्याचे आणखी एक प्रकार असलेल्या ईव्ही बॅटरी कचरा आणि त्याची विल्हेवाट यावर तज्ज्ञ चिंता व्यक्‍त करीत आहेत. भविष्यात अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी मात्र पुणे पालिकेकडे कोणतेही धोरण नसल्याचे अधिकारी खासगीत सांगत असून, त्यासाठी केंद्र सरकारकडून काहीतरी नियमावली यावी याची ते प्रतीक्षा करत आहेत. पुणे शहरात ई-कचरा … Read more

‘या’ देशातील 80 टक्के वाहने झाली इलेक्ट्रिक ! पेट्रोल डिझेल पंप आले संपुष्टात.. प्रदूषणही झाले कमी

ओस्लो – भारतासारख्या मोठ्या देशांमध्ये गेल्या काही वर्षांपासून पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांची प्रसिद्धी केली जात आहे. इलेक्ट्रिक वाहनांचे अनेक फायदे असून या फायद्यांचा लाभ सर्वात जास्त नॉर्वे या देशाने घेतला आहे. नॉर्वे मध्ये सध्या रस्त्यावर धावणाऱ्या 80% मोटारी इलेक्ट्रिक आहेत. गेल्या काही वर्षापासून नॉर्वे सरकारने जाणीवपूर्वक इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दिल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या इंधनाच्या … Read more

वेध : ई-वाहन उद्योगात भारत!

भारताला इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी वित्तीय पुरवठ्याच्या आघाडीवर भरीव प्रयत्न करावे लागतील. कर्जासाठीच्या प्राधान्य क्षेत्रात या उद्योगाचा समावेश केला पाहिजे. भारत हा जगातील चौथा सर्वात मोठा वाहन बाजार आहे. जरी वर्तमान ऑटोमोबाइल बाजारपेठेत फॉसिल इंधन-आधारित वाहनांचा प्रभाव आहे, तरीही भारत सरकारने महत्त्वाकांक्षी लक्ष्य आणि अनुकूल धोरणे स्थापित केली आहेत. जेणेकरून इलेक्‍ट्रिक वाहने फॉसिल इंधन-आधारित वाहनाची प्राथमिक पद्धत … Read more

इलेक्‍ट्रिक वाहनांची विक्री वाढणार

नवी दिल्ली – केंद्र सरकार बरोबर राज्य सरकारने इलेक्‍ट्रिक वाहन निर्मितीला चालना दिली आहे. त्याचबरोबर देशातील आणि परदेशातील वाहन कंपन्या भारतामध्ये इलेक्‍ट्रिक वाहनाची निर्मिती करण्यास प्राधान्यक्रम देत आहेत. ग्राहकांमध्ये इलेक्‍ट्रिक वाहन खरेदी करण्याची इच्छा वाढली आहे. अशा परिस्थितीत इलेक्‍ट्रिक वाहनांची विक्री वेगाने वाढत आहे आणि 2030 मध्ये भारतामध्ये पाच कोटी इलेक्‍ट्रिक वाहने असतील असे एका … Read more

आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनाचा वापर वाढणार; टाटा समूहाकडे बॅटरी निर्मितीची ब्ल्यू प्रिंट तयार

नवी दिल्ली – भारताबरोबरच जगभर आगामी काळामध्ये इलेक्‍ट्रिक वाहनाचा उपयोग वेगात वाढणार आहे. या दृष्टिकोनातून भारत स्वावलंबी व्हावा याकरिता टाटा समूहाने नवी बॅटरी कंपनी तयार करण्यासाठी ब्लू प्रिंट तयार केली असल्याचे टाटा समूहाचे प्रमुख एन चंद्रशेखरन यांनी सांगितले. भविष्याबद्दल गरजा ध्यानात घेऊन विविध क्षेत्रांमध्ये पुढाकार घेण्याची आवश्‍यकता आहे. त्या दृष्टिकोनातून टाटा समूह आपले कर्तव्य पार … Read more

इलेक्‍ट्रिक वाहनांना आग लागणे चिंताजनक

नवी दिल्ली – गेल्या दोन महिन्यांमध्ये बऱ्याच इलेक्‍ट्रिक वाहनांना आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. या वाहनासाठी लागणाऱ्या बॅटरी सेल्सची परदेशात निर्मिती केली जाते. मात्र या सेल्स भारतातील वातावरणात योग्य रित्या काम करू शकत नाहीत. त्यामुळ बॅटरी सेल्स भारतात तयार करण्याच्या शक्‍यतेवर विचार करण्याची गरज असल्याचे नीती आयोगाचे सदस्य आणि ज्येष्ठ वैज्ञानिक व्ही. के सारस्वत यांनी … Read more

इलेक्‍ट्रिक वाहनांच्या किमती कमी होणार

नवी दिल्ली – भारतात इलेक्‍ट्रिक वाहनांची निर्मिती आणि विक्री वाढण्यासाठी अतिशय पूरक वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळामध्ये इलेक्‍ट्रिक वाहनांची विक्री मोठ्या संख्येने होणार आहे. त्यामुळे या वाहनांच्या किमती वेगाने कमी होतील. एक वेळ अशी येईल की इलेक्‍ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनापेक्षा कमी हातील असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी केला आहे. … Read more

“या’ कारणांमुळे इलेक्ट्रिक स्कूटरला लागते आग, इलेक्ट्रिक टू-व्हीलर घेण्यापूर्वी “ही’ महत्त्वाची गोष्ट समजून घ्या

नवी दिल्ली – उन्हाळा वाढला तेव्हापासून इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना समोर येत आहेत, त्यात ओला, ओकिनावा इत्यादी इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादकांची नावे आहेत. ई-स्कूटरला आग लागण्याच्या घटनांमुळे लोकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांबद्दल अविश्वास निर्माण झाला आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनात आग का लागते हे सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही वेळीच सावध व्हाल. यामुळे … Read more