पिंपरी | महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुटीच्या दिवशीही सुरू

पिंपरी, (प्रतिनिधी) – चालू व थकीत वीज बिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी शहरातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शुक्रवारी (दि. २९) ते रविवार (दि. ३१) पर्यंत सलग तीन दिवस सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. सध्या थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला मोठा वेग देण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा … Read more

Pune : आता सुट्टीच्या दिवशी ‘वीजबिल भरणा केंद्र’ सुरु राहणार

पुणे : वीज ग्राहकांना वेळेत चालू वीजबिल व थकबाकी भरणे सोईचे व्हावे यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र शनिवार दि. 26 व रविवार दि. 27 नोव्हेंबर या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात महावितरणची थकबाकी वाढलेली असून थकबाकी वसूल करण्याची मोहीम सुरू … Read more