पुसेगावात शिवसैनिकांनी महावितरणच्या वसुली अधिकाऱ्यांची गाडी फोडली

पुसेगाव – करोना तसेच अवकाळीच्या पार्श्वभूमीवर पुसेगाव (ता. खटाव) सह परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट पूर्ण कोलमडले असतानाच महावितरणचे अधिकारी कोणतीही पूर्वकल्पना न देता ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करत आहेत. आजही महावितरणचे अधिकारी बोलेरो गाडीतून पुसेगाव येथे विजतोडणीस जात असताना संतप्त शिवसैनिकांनी त्यांची गाडी फोडली. यावेळी गाडीत शैलेश राक्षे व इतर वसुली अधिकारी उपस्थित होते. तसेच … Read more

पिंपरी-चिंचवड पालिका अधिकाऱ्यांना वीज बचतीचे भान नाही

कर्मचाऱ्यांचेही दुर्लक्ष : कक्षामध्ये उपस्थित नसताना दिवे, पंखे सुरूच पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये वीज बचतीबाबत गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे. अधिकारी व इतर कर्मचारी आपल्या कक्षामध्ये उपस्थित नसतानाही कक्षातील लाइट व पंखे सुरूच असतात. त्यामुळे विजेचा अपव्यय आणि करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी होत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे पिंपरी येथे मुख्यालय आहे. चार मजली असलेल्या … Read more

लाॅकडाऊनच्या काळातील घरगुती, शेतीपंपाच्या वीजबील माफीमध्ये योग्य तोडगा काढू : शरद पवार

कोल्हापूर – देशात आणि राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला, त्यानंतर ऑक्टोबर पर्यंत ६ ते ७ महिन्यांच्या काळात रोजीरोटीचे बंद असल्याने उदरनिर्वाह करताना गरीब, कष्टकरी, कनिष्ठ मध्यमवर्गीय व मध्यमवर्गीय या सर्वांचीच आता दमछाक झाली आहे. त्यामुळेच तीन महिन्यांची व नंतर पुन्हा दरमहा वीज देयके पाहून जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. ही बिले भरताच येणार नाहीत, … Read more

आता महावितरणही ऑनलाइन

वीजबिलांसह अन्य माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांपर्यंत पुणे – वीजबिलांसह अन्य माहिती आता “एसएमएस’द्वारे ग्राहकांना मिळणार आहे. महावितरणचे पुणे परिमंडळ ग्राहकांसाठी वर्गवारी करून ही माहिती पुरवण्यासाठी सज्ज झाले आहे. परिमंडळांतर्गत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आणि इतर वर्गवारीतील एकूण 30 लाख 14 हजार 560 वीज ग्राहक आहेत. तर, शहरातील कोथरूड, शिवाजीनगर, रास्तापेठ, पद्मावती, पर्वती, बंडगार्डन या सात विभागांतर्गत … Read more

आता सदोष वीज बिलांची कटकट; ग्राहकांना मनःस्ताप

सरसकट वीज बिले देऊन ग्राहकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू पिंपरी – केंद्राकडून लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर मार्च पासून ते 31 जुलै दरम्यान, जवळपास सर्वच उद्योगधंदे, शाळा, कॉलेज, व्यवसाय बंद होते. थोडा फार विजेचा वापर झाला असेल मात्र रिडिंग न घेताच सरसकट वीज बिलाची आकारणी केली जात असतानाच आता भरलेले बिल वजा न करता पुन्हा तीच ती … Read more