राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका अन् दुसरीकडे वीजेच्या मागणीने सर्व विक्रम मोडीत काढले

मुंबई :  राज्यात एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा चांगलाच शिगेला पोहचला आहे. पार ४० अंशाच्या पुढे गेल्याने सर्वांच्याच अंगाची लाहीलाही होताना दिसून येत आहे. त्यातच  दुसरीकडे राज्याच्या वीजेच्या मागणीने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. राज्यात मंगळवारी विजेच्या मागणीने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी 29 हजार 116 मेगावॅट वीजेची मागणी नोंदवली गेली. एकट्या मुंबईची वीजमागणी ही 3 हजार … Read more

सोमवारी विजेची विक्रमी मागणी; अर्थचक्र पुन्हा गतीने सुरू झाल्याचे संकेत

नवी दिल्ली – देशात सोमवारी विजेची विक्रमी मागणी नोंदवली गेली आहे. आजच्या दिवशी एकूण 185.82 गिगावॅट्‌स इतकी मागणी नोंदवली गेली असल्याची माहिती ऊर्जा सचिव एस. एन. सहाय यांनी दिली. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून विजेच्या मागणीत सतत वाढ होत असून आज सोमवारी त्यात सर्वोच्च वाढ नोंदवली गेली आहे. या आधी 30 डिसेंबर रोजी 182.89 … Read more

राज्यभरात विजेच्या मागणीत सुमारे 2000 मेगावॉटने वाढ

मुंबई/नागपूर – गणेशोत्सवात विजेची मागणी 14000 ते 16000 मेगावॉट दरम्यान होती, आता राज्यभरात पावसाचा वेग कमी झाला आणि अनलॉक- 4 मुळे निर्बंध शिथिल झाल्याने दैनंदिन व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे विजेच्या मागणीत सुमारे 2000 मेगावॉटची वाढ झाली असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.  विजेची मागणी वाढताच महानिर्मितीच्या परळी वीज केंद्रातील 250 मेगावॉट क्षमतेचा संच … Read more