भाजप जिल्हाध्यक्षांसाठी पात्र उमेदवारांचा शोध

नगर – भाजपच्या जम्बो प्रदेश कार्यकारिणीच्या घोषणेनंतर आता तीन जिल्हाध्यक्षांची नेमणूक होण्याचे वेध स्थानिक कार्यकर्त्यांना लागले आहेत. त्या दृष्टीने पक्षाच्या वरिष्ठपातळीवरून पात्र उमेदवारांचा शोध सुरू करण्यात आला आहे. तर दुसरीकडे इच्छुकांकडून मोर्चोबांधणी सुरू झाली असून आपण या पदासाठी कसे योग्य हे श्रेष्ठींपर्यत पोहचिण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. दरम्यान, पक्षाची वाढलेली कामे आणि त्यांचा कॉर्पोरेट पद्धतीने … Read more

आमदार मोहिते यांनी पात्रता तपासावी ; माजी खासदार आढळराव पाटलांचे प्रत्युत्तर

राजगुरूनगर – खेडच्या आमदारांची आमदारकी ही लोकांची कामे करण्यासाठी नसून फक्‍त माझ्यावर टीका करण्यापूरती आहे. आम्ही मंजूर करून आणलेल्या कामांना खेळ घालण्यापुरती आणि स्वतःच्याच पक्षातील लोकांचे राजकीय खच्चीकरण करण्यापुरती मर्यादित आहे. आमदार म्हणून त्यांचे तालुक्‍यात आजपर्यंत कुठलेही मोठे योगदान नाही. फॉर्म बाद झालेल्या बाजार समितीचे ठेकेदार असलेल्या मोहितेंनी माझ्यावर खोटे आरोप करण्यापूर्वी आपली पात्रता तपासावी … Read more

केंद्राचा दिलासा; बूस्टर डोससाठीचा कालावधी ‘इतक्या’ महिन्यांनी केला कमी

दिल्ली – देशात करोना प्रतिबंधक लसीकरणाने 190 कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे करोना संसर्गाचा धोका कमी झाला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून आले. त्यामुळे तिसऱ्या लाटेत ऑक्‍सिजन आणि व्हेन्टिलेटरवर रुग्ण जाण्याचे प्रमाण घटले. तर, घरीच उपचार घेऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त होते. … Read more

रुपगंध: पात्रता

“पानी पिजीए छान कर, और गुरु किजीए जान कर।’ असे म्हणतात. आपल्या आयुष्यात भेटलेल्या व्यक्‍तींमध्ये खरेच आपले गुरू, आदर्श होण्याची पात्रता आहे का? याविषयी थोडेसे… आपण सर्वच जण वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत असतो. अशा सर्वच क्षेत्रांत आपल्यापेक्षा जास्त कुशल, कार्यक्षम, बुद्धिमान वगैरे वगैरे बऱ्याच गुणांनी सरस अशा बऱ्याच व्यक्‍ती असतात. अशा प्रत्येक क्षेत्रांतील दिग्गज व्यक्‍तींबाबत आपल्याला … Read more