एल्विश यादवला अखेर जामीन मंजूर; सापांचे विष पुरविल्याप्रकरणी केली होती अटक

Elvish Yadav – बिग बॉस ओटीटी-२ चा विजेता एल्विश यादव गेल्या काही दिवसांपासून त्याच्या अटकेमुळे चर्चेत आहे. सापाच्या विषाचा पुरवठा केल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी त्याला पाच दिवसांपूर्वी अटक केली होती. याप्रकरणी एल्विश यादवला आज (२२ मार्च रोजी) जामीन मंजूर झाला आहे. रेव्ह पार्टीत सापाचे विष पुरवल्याप्रकरणी रविवारी १७ मार्च रोजी एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी अटक केली होती. … Read more

यूट्यूबर ‘एल्विश यादव’ला अटक; सापाच्या विषाच्या तस्करीचे प्रकरण

Elvish Yadav arrest ।  नोएडा पोलिसांनी यूट्यूबर आणि बिग बॉस-२ चा विजेता एल्विश यादवला अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. डीसीपी नोएडा विद्या सागर मिश्रा यांनी ही माहिती दिली आहे. एल्विश यादवला सापाच्या विषाशी संबंधित एका प्रकरणात अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एका रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष पुरवल्याचा आरोप एल्विश … Read more

Noida Rave Party : एल्विश यादवची तब्येत बिघडली, गुरुग्रामच्या रुग्णालयात उपचार सुरू

Noida Rave Party  : नोएडामध्ये रेव्ह पार्टी आणि सापाचे विष पुरवठा प्रकरणात सहभागी असलेला YouTuber आणि ‘बिग बॉस OTT-2’ विजेता एल्विश यादवची तब्येत अचानक बिघडली आहे. अलीकडेच नोएडा पोलिसांनी एल्विशची चौकशी केली होती. पोलिसांनी एल्विशला चौकशीसाठी पुन्हा बोलावले, मात्र यावेळी तो चौकशीत सहभागी झाला नाही. पोलिस लवकरच एल्विशला चौकशीसाठी रिमाइंडर पाठवू शकतात, असे सूत्रांचे म्हणणे … Read more

Elvish Yadav : युट्युबर एल्विश यादव मेनका गांधींना म्हणाला,”ऐसे मिलती है टिकट लोकसभा की?”

Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी 2 या कार्यक्रमाचा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) हा सध्या त्याच्यावर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. नोएडा पोलिसांनी एल्विश यादवविरुद्ध नोएडामधील रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याबद्दल एफआयआर दाखल केला. आता एल्विश यादवने माझ्यावर केले गेलेले सर्व आरोप खोटे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच एल्विशने नुकताच एक व्हिडीओ … Read more

बिग बॉस 2 विजेता ‘एल्विश यादव’च्या संबंधात प्रकाश राज यांनी ट्‌विट केले सनसनाटी फोटो; भाजपचे मंत्री…

नवी दिल्ली – रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याच्या प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या बिग बॉस 2 चा विजेता एल्विश यादव याच्या संबंधात प्रकाश राज यांनी काही सनसनाटी फोटो ट्‌विट केले आहेत. त्यात तो भाजपच्या अनेक मंत्र्यांबरोबर तसेच ज्येष्ठ नेत्यांबरोबर दिसत आहे. त्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या बरोबरचे फोटो आहेत. खूप गरळ ओकणाऱ्या … Read more

Elvish Yadav : “मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर नशेबाजांचे आदरतिथ्य” ; एल्विश यादववरून काँग्रेसची मुख्यमंत्र्यावर सडकून टीका

Elvish Yadav : बिग बॉस ओटीटी विजेता (Bigg Boss Ott Winner) एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नोएडातील रेव्ह पार्टीवरील छाप्यादरम्यान एल्विश यादवसह (Elvish Yadav) सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता याच प्रकरणावरून महाराष्ट्र काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. कारण गणपतीत एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर एल्विश यादव आला होता. … Read more

Elvish Yadav FIR : 9 विषारी कोब्रा साप, विष अन् परदेशी मुलींसोबत पार्टी ; बिग बॉस OTT विजेता एल्विश यादवविरुद्ध तक्रार दाखल

Elvish Yadav FIR   : मागील काही दिवसांपासून बिग बॉस ओटीटीचा विजेता एल्विश यादव हा मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. काही दिवसापूर्वी एल्वीशला १ कोटीच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असताना आता एल्विश यादव याच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. कारण त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यूट्यूबर एल्विश यादव विरोधात नोएडा पोलिसांनी  … Read more