पुणे जिल्हा | कामगाराकडून पन्नास हजारांचा अपहार

शिक्रापूर, (वार्ताहर)-  शिक्रापूर (ता. शिरुर) येथे कामगाराकडून पन्नास हजारांचा अपहार करण्यात आला. शरद रमेश गायकवाड (रा. वाडेगव्हाण, जि. अहमदनगर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शंकर जगताप यांचे ज्ञानराज ट्रेडर्स नावाने दुकान असून त्या माध्यमातून ते डायमंड कंपनीचे खाद्यपदार्थ वेगवगेळ्या दुकानांना देत असताना त्यांच्याकडे कामासाठी शरद गायकवाड हा कामगार ठेवलेला होता. शरद टेम्पोतून इतर दुकानदारांना … Read more

satara | शिवशंकर पतसंस्थेत 13 कोटींच्या अपहाराचा अहवाल

कराड, (प्रतिनिधी) – येथील शिवशंकर नागरी पतसंस्थेत 13 कोटी नऊ लाख 96 हजार रुपयांचा अपहार झाला आहे. ठेवी नसताना ठेवतारण कर्जांचे वाटप, विनातारण कर्जे, कागदपत्रांची पूर्तता नसताना कर्ज वितरण, खोट्या सह्या, बनावट कागदपत्रे यांच्या आधारे अपहार करण्यात आल्याचा अहवाल विशेष लेखापरीक्षक धनंजय गाडे यांनी दिला आहे. याची चौकशी सुरू असल्याच्या माहितीला कराड शहर पोलीस ठाण्याचे … Read more

पिंपरी | दुकानातील कामगारांनी केला दहा लाखांचा अपहार

पिंपरी, (प्रतिनिधी) – दुकानात काम करणार्‍या एका कामगाराने सात लाख रुपयांचे ऑनलाइन पेमेंट स्वतःच्या बँक खात्यावर घेतले. तसेच त्याचा अपहार केला. तर दुसर्‍या कामगाराने दुकानातील तीन लाख 48 हजार रुपये किमतीचे साहित्य मालकाच्या परस्पर विकले. ही घटना 13 एप्रिल 2021 ते 23 फेब्रुवारी 2024 या कालावधीत कुदळवाडी चिखली येथे घडली. जोस जोसेफ मॅथ्यू (वय 57, … Read more

17 हजार टकाच्या गैरव्यवहारप्रकरणातील इमामला अटक

ढाका – तब्बल 17 हजार कोटी टका इतक्‍या प्रचंड रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी बांगलादेश पोलिसांच्या एलिट विंगच्या “रॅपिड ऍक्‍शन बटालियन’ने एक माजी मौलवी आणि ‘एहसान ग्रुप पिरोजपूर-बांगलादेश’ चा अध्यक्ष रकीब हसन यांना अटक केली. रकीब हसनच्या एका निकटच्या सहकाऱ्यालाही यावेळी पोलिसांनी अटक केली. या दोघांबद्दल गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे, … Read more

पुणे : आदर्श नागरी पतसंस्थेत तब्बल ४७ कोटी १० लाखांचा अपहार

पुणे(प्रतिनिधी) – पतसंस्थेतील ठेवीदारांच्या रकमा परस्पररित्या काढून घेत जमिनींची खरेदी करीत तब्बल ४७ कोटी १० लाख रुपयांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. धनकवडीतील आदर्श नागरी पतसंस्थेत डिसेंबर १९९१ ते जानेवारी २०१८ कालावधीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पतसंस्थेचे संचालक, पदाधिकारी, त्यांचे नातेवाईक, लेखा परिक्षकांविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष लेखा … Read more

नगरपरिषदेतील अपहारावरून राजगुरूनगर तापले

राजगुरूनगर (प्रतिनिधी) – राजगुरूनगर नगरपरिषदेत अपहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी खेड तालुका कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समिती आवारात ठिय्या आंदोलन केले. तर त्याचवेळी नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावर काही नगरसेवकांनी काळे झेंडे दाखवून दोषी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. करोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन असून जमावबंदी आहे. असे असले तरी राजगुरूनगर … Read more