जयपूरमध्ये मोदी यांनी केले मॅक्रॉ यांचे स्वागत; भव्य रोड शो द्वारे जनतेला अभिवादन

जयपूर – देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्याचे प्रमुख अतिथी असलेले फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांचे आज जयपूरमध्ये आगमन झाले. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॅक्रॉ यांनी जयपूरमध्ये विराट रोड शो केला. जयपूरवासियांनी पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सच्या अध्यक्षांचे उत्स्फूर्त स्वागत केले. या रोड-शोनंतर … Read more

Israel-Hamas War : “इस्रायल-हमास युद्ध १० वर्षे चालेल’; फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी वर्तवली शक्यता

Israel Hamas War – इस्रायलला जर हमासचा पूर्ण नायनाट करायचा असेल, तर हे युद्ध तब्बल १० वर्षे चालेल, अशी शक्यता फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ (emmanuel macron) यांनी व्यक्त केली आहे. इस्रायलकडून पुन्हा युद्ध सुरू केल्यामुळे गाझामधील जीवितहानीबद्दल चिंता व्यक्त करताना त्यांनी ही शक्यता व्यक्त केली. कोप-२८ परिषदेदरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना मॅक्रॉ यांनी युद्धविराम आणि ओलिसांच्या … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्याबरोबर खाजगी चर्चा

पॅरिस, – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पॅरिसमधील एलिसी पॅलेस येथे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्याबरोबर खाजगी आणि शिष्टमंडळ स्तरीय चर्चा केली. उभय नेत्यांनी संरक्षण व सुरक्षा, नागरी आण्विक, विज्ञान – तंत्रज्ञान, ऊर्जा, व्यापार व गुंतवणूक, अंतराळ, हवामान आणि लोकांचे परस्परांशी थेट संबंध यासह द्विपक्षीय सहकार्याच्या विस्तृत क्षेत्रांवर तपशीलवार चर्चा केली. भारताचे जी-20 अध्यक्षपद, हिंद-प्रशांत … Read more

#video# काश्‍मीर प्रश्‍न व्दिपक्षीय चर्चेतून सोडवण्याचा फ्रान्सचा भारताला सल्ला

चेन्टिली : आंतरराष्ट्रीय स्तरावर मागील काही दिवसांपासून चर्चेचा मुद्दा ठरलेल्या काश्‍मीर प्रश्नावर फ्रान्सने पुन्हा एकदा पाकिस्तानला तोंडघशी पाडत भारताला पाठिंबा दिला आहे. काश्‍मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चेतूनच सुटला पाहिजे. या प्रश्‍नावर कोणत्याही तिसऱ्या देशाने हस्तक्षेप करू नये, असे वक्तव्य फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्यूल मॅक्रॉ यांनी केले आहे. #WATCH: France President Emmanuel Macron … Read more