पिंपरी | राजकीय पक्षांनी दिला बूथ मॅनेजमेंटवर अधिक भर

वडगाव मावळ, {किशाेर ढोरे} – मावळ लोकसभा निवडणुकीसाठी येत्‍या सोमवारी (दि. ७) होणाऱ्या मतदानाकरिता राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आपल्‍याच पक्षाला अधिकाधिक मतदान व्‍हावे यासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी बूथ कमिट्यांना प्रथम महत्त्व दिले आहे. मतदान अवघ्‍या चार दिवसांवर आले असल्‍याने बूथ कमिट्यांना घेऊन नेते आणि पदाधिकारी मंथन करीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. गावातील … Read more

पुणे | भेटीगाठी आणि मेळाव्यांना जोर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुण्यातून लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली असली, तरी कोणत्याही उमेदवारांकडून अद्याप जाहीर मेळावे, तसेच सभांद्वारे प्रचाराला सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यातच प्रचारासाठी पुण्यात मोठा अवधी असल्याने उमेदवारांकडून संघटनात्मक बांधणीवर भर देत कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या जात असून, प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले जात आहे. यामध्ये माजी … Read more

शिर्डीच्या रणसंग्रामात खासदार लोखंडेची यंञणा सक्रिय ; उबाठा सेनेचे वाकचौरेंचा वैयक्तिक गाठीभेटीवर जोर

कौन बनेंगा खासदार चाय पे चर्चेतमध्ये येतीय रंगत राजेंद्र वाघमारे नेवासा – शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या राजकिय रणसंग्रमात शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे आणि उबाठा सेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात ही सरळ लढत होत आहे, महायुती आणि महाविकास आघाडीच्यावतीने दोन आजी – माजी खासदारांत होत असलेली ही लढत पक्ष आणि आघाडींपेक्षा वैयक्तीक गाठीभेटी घेतायत. त्यानुसार … Read more

पुणे जिल्हा | अजितदादांकडून वातावरण निर्मितीवर भर

दावडी, (वार्ताहर) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाम (ता.खेड) येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयास भेट दिली. अजित पवार महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी प्रथमच खेड तालुक्यातील भाजपच्या जिल्हा कार्यालयास थेट भेट दिली. दरम्यान, महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा आणि उमेदवाराचे काम सर्वांनी एकदिलाने जोमाने काम करावे, यासाठी पवार वातावरण तयार करत आहेत. शिरूर … Read more

चीनपर्यंत पोहोचणाऱ्या क्षेपणास्त्रांवर भारताचा भर ; स्वीडनमधील आंतरराष्ट्रीय अहवाल

स्टॉकहोम : भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश आपली अण्वस्त्रे वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. 2022 या वर्षामध्ये दोन्ही देशांनी नवीन प्रकारची अण्वस्त्रे विकसित करण्यावर भर दिला आहे. त्यात भारत लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांच्या उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित करत असल्याचे निरीक्षण स्वीडनमधील एका आंतरराष्ट्रीय निरीक्षक गटाच्या अहवालामध्ये नोंदववण्यात आले असल्याचे “स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ने म्हटले आहे. चीन आणि … Read more

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर देणे गरजेचे – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

पुणे : आधुनिक भारत घडविण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर देणे आणि त्यादृष्टीने पूरक शैक्षणिक उपक्रम राबविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबागच्या अमृत महोत्सव सांगता समारंभात ते बोलत होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मंत्री केसरकर म्हणाले, योगसाधनेद्वारे स्मरणशक्ती वाढविण्यावर आणि मन एकाग्र करण्यावर … Read more

वार्धक्‍यात नको ‘नटसम्राट’चे भोग ! संपत्तीचे मृत्युपत्र करण्यावर ज्येष्ठ नागरिकांचा भर; करोनानंतर दस्तांत वाढ

    गणेश आंग्रे पुणे, दि. 16 -आयुष्याच्या संध्याकाळी संपत्ती मुलांच्या नावावर करायची अन्‌ निर्धास्त व्हायचं. अशीच आजवर ज्येष्ठांची भूमिका असायची. अलीकडे मात्र ही भूमिका बदलतेय. उतारवयात “नटसम्राट’चे भोग नकोत, की मृत्यूपश्‍चात कुटुंबीयांत कलह, यामुळे मृत्यूपत्र करण्यावर भर दिला जात आहे. मागील 20 महिन्यांत राज्यात 81 हजार 216 मृत्यूपत्रांची नोंदणी झाली आहे. करोना संकटाच्या काळानंतर … Read more

आरोग्य सुविधा बळकट करण्यावर भर : उद्धव ठाकरे

मुंबई  – करोनाच्या विषाणूशी लढताना आपल्याला दोन वर्षे झाली आहेत. या काळात आपण संसर्गाचा मोठ्या दोन लाटा अनुभवल्या आणि काळजीपूर्वक पाऊलं उचलत त्या रोखल्या सुद्धा. मात्र आता आपलं रूप बदलून आलेल्या विषाणूच्या संसर्गाचा वेग खूप जास्त आहे. या काळात राज्यातील आरोग्य सुविधा आणखी बळकट करण्यावर भर असले, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे … Read more

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर – गृहमंत्री वळसे पाटील

नागपूर  : राज्यातील पोलीस दलाच्या सक्षमीकरणासोबतच बदलत्या काळातील गुन्ह्यांचे स्वरुप लक्षात घेऊन गुन्हे अन्वेषणाकरिता आधुनिक तंत्रज्ञान व साधनांचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येत आहेत. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी पदभरती करण्यात येत असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज सांगितले. नागपूर येथील वनामती सभागृहात आयोजित पोलीस विभागाच्या विविध इमारतींच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. … Read more

कोल्हापूर | शेतकरी व शेतीविषयक उपक्रमांना सहकार्य करण्यावर भर – पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर(प्रतिनिधी) : हवामान बदलामुळे शेती उत्पादनात घट होत असल्याचे जागतिक संशोधनातून सिद्ध झाले आहे. या आव्हानाला सामोरे जात भरघोस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नव तंत्रज्ञानाचा वापर करुन नाविन्यपूर्ण प्रयोग राबवावेत, असे आवाहन करुन शेतकऱ्यांना व शेतीविषयक चांगल्या उपक्रमांना निश्चितच सहकार्य करण्यावर भर दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. कृषी सेवक, देशी- खत, … Read more