नेवासा: विना अपघात सेवा देणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

नेवासा  – विना अपघात सेवा देणाऱ्या नेवासा डेपोतील एस.टी. कर्मचाऱ्यांचा सेवापूर्तीच्या निमित्ताने सन्मानचिह देऊन सत्कार करण्यात आला. नेवासा डेपोच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या सेवापूर्ती गौरव सोहळयाच्या अध्यक्षस्थानी आगारव्यवस्थापक रामनाथ मगर हे होते. तर प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष अनिलराव ताके पाटील, प्रवाशी संघटनेचे सचिव पत्रकार सुधीर चव्हाण, अकाउंटंट मोहन मोरे, सेवानिवृत्त झालेले … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना प्रचार पडणार महागात; थेट निलंबनाची कारवाई

पुणे – निवडणूक काळात सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना व्हाटसअप ग्रुप वरून एखाद्या उमेदवाराचा प्रचार करणे महागात पडणार आहे. सरकारी कर्मचारी-अधिकारी यांना निवडणुकीच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षांचा प्रचार करता येत नाही. तरीही काही कर्मचारी उघडपणे अथवा सोशल मीडियावर एखाद्या उमेदवाराच्या प्रचाराच्या पोस्ट व्हायरल करतात. निवडणुकीच्या कामाची जबाबदारी असूनही सरकारी कर्मचार्यांकडून असे प्रकार घडतात. यंदा निवडणूक आयोगाचे सोशल … Read more

पिंपरी | मराठा सर्वेक्षणाच्या मानधनापासून अधिकारी, कर्मचारी वंचित

पिंपरी, (प्रतिनिधी) – मराठा समाजाचे आर्थिक सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार सर्वेक्षण करण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका शिक्षकांसह एकूण 2,143 अधिकारी व कर्मचार्‍यांनी हे सर्वेक्षण केले. 23 जानेवारीपासून सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच ते पूर्ण झाले. मात्र, अद्याप शासनाने मानधनच दिले नसल्याने प्रगणकांनी रोष व्यक्त केला आहे. … Read more

Pune: कर्मचाऱ्यांना अतिरिक्‍त कामाच्या मोबदल्यात वाढ

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध प्रशासकीय विभागांमध्ये केवळ 40 टक्के कर्मचारीच कार्यरत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना अनेक वेळा नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ काम करावे लागते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या अतिकालिक भत्त्यात प्रति तास 15 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीचे परिपत्रक विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डाॅ. विजय खरे यांनी आज काढले आहे. … Read more

DA Hike| 1 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्ता वाढ लवकरच जाहीर होणार

DA Hike| केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्त्यात (DA) वाढ मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार साधारणपणे जानेवारी आणि जुलैमध्ये वर्षातून दोनदा महागाई भत्त्यात सुधारणा करते. महागाई भत्ता वाढीची घोषणा साधारणत: मार्चमध्ये केली जाते, मात्र त्याची अंमलबजावणी जानेवारीपासून केली जाईल असे मानले जाते. केंद्रीय कर्मचारी महागाई भत्त्यात किती वाढ होईल ? केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता … Read more

PUNE: अभिलेख कक्ष व्यवस्थेसाठी सापडेना मुहूर्त

पुणे – पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात स्वतंत्र व सुसज्ज असा अभिलेख कक्षच उपलब्ध नाही. यामुळे कार्यालयात मिळेल त्या जागेवर फायलींचे ढिगारेच्या अस्ताव्यस्त पडल्याचे दिसत आहेत. फायली व रजिस्टर गायब होण्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. यामुळे कार्यालयाला अभिलेख कक्षाची व्यवस्था करण्यासाठी मुहूर्त कधी सापडणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाअंतर्गत … Read more

PUNE: अधिकारी, कर्मचारी यांना बायोमेट्रिक हजेरीचे वावडे

डॉ.राजू गुरव पुणे – राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातील काही अधिकारी, कर्मचारी हे कार्यालयात येण्याच्या व जाण्याच्या वेळा पाळत नाहीत. अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत घरगुती व वैयक्तिक कामे करण्यासाठी सतत गायब होत असतात. या अधिकारी, कर्मचारी यांना शिस्तीचे धडे देण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्या हजेरीसाठी बायोेमेट्रिक कार्यालयात … Read more

PUNE: सफाई कामगारांसाठी नाना भानगिरे आले धावून

हडपसर – हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील कंत्राटी सफाई कामगारांना तीन महिन्यांपासून पगार दिलेला नाही, त्यामुळे संतप्त सफाई कामगारांसह शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी क्षेत्रीय कार्यालय येथे एकत्र येऊन कामगारांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यानंतर तत्काळ अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांच्याशी संपर्क साधून या कर्मचाऱ्यांचा पगार लवकरात लवकर करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा … Read more

सातारा – अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली मतदार दिनानिमित्त शपथ

सातारा – चौदाव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त गुरुवारी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सातारा जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाेकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेऊन या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम साजरा करण्याबाबत सर्वसमावेशक प्रचार- प्रसाराचा आराखडा, जिल्हास्तरीय आयकॉन व्यक्तींचा समावेश, विविध संस्थांची भागीदारी व सहयोग, समाज माध्यमांमार्फत राबवण्यात … Read more

पुणे जिल्हा : वडापुरी येथील पाणीपुरवठा कर्मचारी करणार 26 जानेवारीला उपोषण

13 महिन्यांपासून पगाराविना सोडतोय गावाला पाणी वडापुरी – येथील ग्रामपंचायतीकडे गेल्या आठ वर्षांपासून पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कामाला असलेले नारायण प्रभाकर पवार यांनी गेल्या 13 महिन्यांपासून पगार मिळाला नाही. म्हणून 26 जानेवारी रोजी इंदापूर पंचायत समिती समोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, मी वडापुरी गावचा कायम रहिवासी असून गेल्या आठ वर्षांपासून … Read more