20 वर्षांनंतर मल्लिका शेरावत आणि इमरान हाश्मी दिसले एकत्र

emraan hashmi mallika sherawat

Bollywood News । 2004 मध्ये प्रदर्शित झालेला ‘मर्डर’ हा चित्रपट सर्वांना आठवत असेल. या चित्रपटात मल्लिका शेरावत आणि इमरान हाश्मीची जोडी खूप गाजली. दोघांच्या लव्ह मेकिंग सीनची बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांनी कधीही चित्रपटात काम केले नाही. पण निर्माता आनंद पंडित यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये मल्लिका आणि इमरान हाश्मी एकत्र दिसले. चाहत्यांसाठी ही एखाद्या … Read more

बॉलिवूडमध्ये सईची यशस्वी कामगिरी; इम्रान हाश्मी आणि प्रतिक गांधीसोबत शेअर करणार स्क्रीन

Sai Tamhankar New Film|

Sai Tamhankar New Film|  अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही केली आहे. अभिनेत्री क्रिती सेनॉनसोबत ती मिमी या चित्रपटात झळकली होती. यातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. तिच्या अभिनयासाठी तिला पुरस्कार देखील मिळाला. नुकतीच तिचा ‘भक्षक’ चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. यानंतर आता ती इम्रान हाश्मी आणि प्रतिक गांधीसोबत काम करणार आहे. इम्रान हाश्मी आणि … Read more

इमारान हाश्मीसोबत ‘शो टाईम’मध्ये झळकला ‘हा’ मराठमोळा अभिनेता

Showtime Web Series|

Showtime Web Series| अभिनेता इमारान हाश्मीची ‘शो टाईम’ ही वेबसिरीज सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे या सिरिजमध्ये मराठमोळा अभिनेता शशांक केतकर देखील झळकला आहे. या सिरिजमधील शशांकच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या वेबसिरिज व्यतिरिक्त शंशाकने यापूर्वी देखील हिंदी वेब सीरिजमध्ये काम केले आहे. ‘शो टाईम’ या वेबसीरिजच्या माध्यमातून बॉलिवूड विश्व आणि त्याची अनोखी दुनिया … Read more

Bollywood । ‘आशिक बनाया आपने २’ चित्रपट इमरान हाश्मीने नाकारला

imran hashmi

Bollywood । अभिनेता इमरान हाश्मीच्या  19 वर्ष जुन्या चित्रपट ‘आशिक बनाया आपने’चा सिक्वेल बनवणार आहे. मात्र या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये  इमरान हाश्मी दिसणार नाही. त्यांच्या जागी सनी सिंगला साइन करण्यात आले आहे. ‘आशिक बनाया आपने’ 2005 साली रिलीज झाला होता. या फोटोत इमरान हाश्मी व्यतिरिक्त तनुश्री दत्ता आणि सोनू सूद देखील दिसले. या चित्रपटातील टायटल ट्रॅक … Read more

“घराणेशाही विरोधात एवढी…”; कंगनाला इमरान हाश्मीचे सडेतोड उत्तर

Emraan Hashmi On Nepotism|

Emraan Hashmi On Nepotism| अभिनेत्री कंगना राणावत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने इंडस्ट्रीतील नेपोटीजमवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली होती. यामुळे तिच्यावर टीकाही झाली. अनेक बॉलीवूड कलाकारांनी देखील तिच्यावर टीका केली होती. यानंतर आता बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी याने कंगनाला सडेतोड उत्तर देत घराणेशाहीच्या मुद्दयावर उघडपणे भाष्य केले … Read more

Emraan Hashmi । इमरान हाश्मीला रोमँटिक पात्रांचा आला कंटाळा

Emraan Hashmi । बॉलिवूडमध्ये सीरियल किसर या टॅगने प्रसिद्ध असलेला अभिनेता इमरान हाश्मीने टायगर 3 मधून आपली नवीन ओळख निर्माण केली आहे. आता हा अभिनेता सर्वात देखणा खलनायक म्हणूनही ओळखला जाऊ लागला आहे. इमरान नुकताच तेलगू चित्रपट OG साइन केला आहे, ज्यामध्ये तो प्रसिद्ध अभिनेता पवन कल्याणसोबत ॲक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटात इमरान खलनायकाची … Read more

इमरान हाश्मीची साऊथ इंडस्ट्रीत एन्ट्री; पुन्हा दिसणार खलनायकाच्या भूमिकेत?

Bollywood : अभिनेता इमरान हाश्मीने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. रोमँटिक हिरोसह त्याने खलनायकाच्या देखील भूमिका साकारल्या आहेत. यापूर्वी इमरान हाश्मी ‘टायगर 3’ चित्रपटात दिसला होता. त्यानंतर आता इमरानची साऊथ इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री होणार आहे. यापूर्वी बॉलीवूडमधील अनेक कलाकरांनी साऊथ सिनेमात काम केले आहे. त्यानंतर इमरान देखील साऊथ सिनेमात एका नव्या अवतारात पाहायला मिळणर आहे. … Read more

‘डॉन 3’ मध्ये दिसणार अभिनेता इमरान हाश्मी

Entertainment –  अभिनेता इमरान हाश्मीने गेल्या वर्षी कमबॅक केले. तो सलमान खान स्टारर ‘टायगर 3’ या चित्रपटात दिसला. काही दिवसांपूर्वी इमरान हाश्मी टी-सीरिजच्या ऑफिसबाहेर स्पॉट झाला होता. यावेळी तो ‘डॉन 3’ मध्ये दिसणार असा अंदाज चाहते बांधू लागले आहे. जेव्हा इमरान हाश्मी त्याच्या नवीन रोल्स रॉयसमध्ये जाताना दिसला तेव्हा पापाराझींनी त्याला ‘डॉन 3’ असं म्हणत … Read more

इमरान हाश्मीसोबतच्या किसिंग सीनवर तनुश्री दत्ताने केला खुलासा

Bollywood News अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि इमरान हाश्मी यांनी तीन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि चाहत्यांना त्यांची केमिस्ट्री खूप आवडली. ‘आशिक बनाया आपने’ चित्रपटातील तिचा किसिंग सीन बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय सीनपैकी एक आहे. तनुश्रीने अलीकडेच इम्रानसोबतच्या तिच्या किसिंग सीनबद्दल सांगितले आणि त्याला ‘विचित्र’ म्हटले. त्यांच्यात ऑफ स्क्रिन कोणतीही केमिस्ट्री नसल्याचंही यावेळी तिने सांगितले. तनुश्री दत्ता … Read more

अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ चित्रपट ओटीटीवर रिलीज; वाचा कुठे पाहता येणार?

मुंबई – बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार आणि अभिनेता इमरान हाश्मी यांचा ‘सेल्फी’ हा सिनेमा फेब्रुवारी महिन्यात सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. त्यामुळे ओटीटीवर हा सिनेमा आपली कमाल दाखवण्यात यशस्वी ठरेल का? हे पाहावे लागणार आहे. अक्षय कुमार आणि इमरान हाशमीचा … Read more