Pune Crime: एन्काऊंटर स्पेशालिस्टचे नाव सांगत उकळले 30 लाख 57 हजार रुपये; सायबर चोरट्याकडून आयुर्वेदाचार्याची दुसऱ्यांदा फसवणूक

Pune Crime – सायबर चोरट्याने मुंबई पोलीस आणि सीबीआय मधून बोलत असल्याचे सांगून कर्वेनगर येथे राहणाऱ्या ६७ वर्षीय आयुर्वेदाचार्याची ३० लाख ५७ हजार ५०२ रुपयांची फसवणूक केली आहे. त्यांना मुबंईतील एन्काऊंटर स्पेशालिस्टचे अधिकाऱ्याचे नाव सांगून भिती घालण्यात आली होती. याप्रकरणी डॉ. दिलीप प्रभाकर गाडगीळ (६७, रा. शाहू कॉलनी, कर्वेनगर) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

एनकाऊंटर फेम प्रदीप शर्मा आज शिवसेनेत प्रवेश करणार

मुंबई : पोलीस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले एनकाऊंटर फेम प्रदीप शर्मा आज शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत संध्याकाळी सहा वाजता प्रदीप शर्मा हातावर शिवबंधन बाधणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. प्रदीप शर्मा यांना विधानसभा निवडणुकीसाठी नालासोपारा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने उमेदवारी दिली जाण्याची शक्‍यता आहे. नालासोपाऱ्यातील उत्तर भारतीय मतदारांची संख्या … Read more

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा तडकाफडकी राजीनामा

मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. 4 जुलै रोजी त्यांनी राजीनामा दिला आहे. तो अद्याप स्वीकारला गेलेला नाही. प्रदीप शर्मा ठाणे गुन्हे शाखेत कार्यरत होते. 2008 मध्ये प्रदीप शर्मा पोलीस दलातून निलंबित झाले होते. नऊ वर्षांच्या कालावधीनंतर म्हणजेच 2017 मध्ये ते पोलीस सेवेत पुन्हा रुजू झाले. 1983 मध्ये पोलीस दलात … Read more