‘मला वाईट वाटले,माझ्या सोबत काम करणारे दारूचे धोरण…’ अण्णा हजारे

Arvind Kejriwal । अबकारी धोरण प्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात गुरुवारी रात्री अटक केली. दिल्ली उच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या (आप) राष्ट्रीय समन्वयकाला एजन्सीच्या कोणत्याही जबरदस्ती कारवाईपासून दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर काही तासांतच त्यांची अटक झाली. … Read more

‘मफलरवाला आत गेला, गळ्यात पट्टा …’ भाजप नेत्याने सांगितल पुढचा ‘नंबर’ कोणाचा?

aap bjp

Arvind kejriwal । दारू घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)  त्यांना गुरवारी रात्री अटक केली. केजरीवाल यांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आम आदमी पार्टी (आप) सातत्याने भाजपवर हल्लाबोल करत आहे. तर भाजप नेत्यांकडून यावर प्रतिउत्तर दिले जात आहे. दरम्यान भाजप नेते  नितेश राणे यांनी … Read more

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर राहुल गांधी म्हणाले,’एक घाबरलेला हुकूमशहा …’

Arvind Kejriwal । अबकारी धोरण प्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात गुरुवारी रात्री अटक केली.   डरा हुआ तानाशाह, एक मरा हुआ लोकतंत्र बनाना चाहता है। मीडिया समेत सभी संस्थाओं पर कब्ज़ा, पार्टियों को तोड़ना, कंपनियों से … Read more

अरविंद केजरीवालांच्या अटकेवर शरद पवार म्हणाले,”भाजपा सत्तेसाठी किती खोलवर झुकणार”

Sharad Pawar on Kejriwal । 

Sharad Pawar on Kejriwal । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी काल रात्रीअटक करण्यात आली.  दिल्ली उच्च न्यायालायने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ईडीने तात्काळ त्यांच्यावर कारवाई केली. त्यांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात आता प्रतिक्रिया समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या अटकेवर संताप व्यक्त केलाय. भाजपा … Read more

“आता भाजपामध्ये जायला पाहिजे का?”; ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवारांची खोचक प्रतिक्रिया

Rohit Pawar ।

Rohit Pawar । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लि. कारखान्यावर काही दिवसांपूर्वी ईडीने धाड टाकून चौकशी केली होती. याबद्दल रोहित पवार यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी पाचारणही करण्यात आले होते. त्यानंतर  ईडीने मोठी कारवाई केली. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून ‘बारामती ॲग्रो लि.’ कंपनीची मालकी असलेल्या ‘कन्नड सहकारी कारखाना लि.’  या कारखान्यावर … Read more

Report: Paytmला मोठा दिलासा, EDला अद्याप परकीय चलन नियमांचे कोणतेही उल्लंघन आढळले नाही

Paytm Payments Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेविरुद्ध चालू असलेल्या तपासात अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) अद्याप परकीय चलनाच्या संभाव्य उल्लंघनाचे कोणतेही प्रकरण आढळले नाही. वृत्तसंस्था रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने 19 फेब्रुवारी रोजी दिलेल्या वृत्तात ही माहिती दिली. अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या आठवड्यात One97 कम्युनिकेशन्सचे (One97 Communications) युनिट पेटीएम पेमेंट्स बँकेच्या परदेशातील व्यवहारांची चौकशी करण्याची घोषणा केली होती. 31 जानेवारी रोजी, भारतीय … Read more

Hemant Soren Missing : ईडीला मुखमंत्री हेमंत सोरेन यांचा शोध ; झामुमोने सर्व आमदारांना दिल्या ‘या’ सूचना

Hemant Soren Missing : झारखंडमधील कथित जमीन फसवणुकीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणी वाढत आहेत. केंद्रीय एजन्सी ईडी सध्या सोरेन यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सोरेन यांनी ईडीला पत्र लिहून राजकीय अजेंड्यानुसार कारवाई केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच झारखंड मुक्ती मोर्चाने (जेएमएम) आपल्या आणि आघाडीच्या आमदारांना रांचीमध्येच … Read more

Hemant Soren : हेमंत सोरेन अचानक दिल्लीला रवाना; ईडीची टीमही निवासस्थानी दाखल, अटक होणार?

Hemant Soren – जमीन घोटाळ्यात चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) अधिकारी सोमवारी सकाळी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले. त्यामुळे त्याच्या अटकेची भीती व्यक्त केली जात होती. रिपोर्टनुसार, हेमंत सोरेन शनिवारी रात्री अचानक रांचीहून दिल्लीला निघाले होते. गेल्या दोन दिवसांपासून ते दिल्लीत आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून नव्याने … Read more

Mahadev Betting App : महादेव बेटिंग अॅप प्रकरणी भूपेश बघेल यांचा पाय खोलात ? ; 29 सेकंदाचा रेकॉर्डिंग ईडीच्या हाती

Mahadev Betting App : महादेव बेटिंग अॅप प्रकरणात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे नाव अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) आरोपपत्रात आल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ईडीच्या हाती इलेक्ट्रॉनिक  पुरावा लागला असून  या  प्रकरणात ईडी लवकरच भूपेश बघेलला समन्स पाठवू शकते, असे सांगण्यात येत आहे. ईडीला असीम दासच्या मोबाईल वरून 29 सेकंदाचा रेकॉर्ड केलेला ऑडिओ संदेश … Read more

ED Raid : “सोन्याच्या विटा, विदेशी बंदुका अन् बरंच काही..” ; माजी आमदार दिलबाग सिंह यांच्या घरात सापडला कुबेराचा खजिना

ED Raid : बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हरियाणातील काँग्रेसचे आमदार सुरेंद्र पनवार आणि आयएनएलडीचे माजी आमदार दिलबाग सिंग यांच्या घरावर छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे. या छापेमारीत त्यांच्याकडे कोट्यवधींची अवैध संपत्ती सापडल्याचे सांगण्यात येत आहे. दिलबाग सिंगच्या यांच्या छापेमारी केलेल्या ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणात अवैध वस्तूदेखील जप्त करण्यात आल्या आहेत. … Read more