निवडणुकीच्या रिंगणात उतरले उच्चशिक्षित उमेदवार; इंजिनिअर्स, एमबीए, वकील यांच्यात रंगणार सामना

Educated Candidates | Lok Sabha Election 2024  – निवडणूक म्हटले की, अनेकदा अल्पशिक्षित उमेदवारांची चलती, असे समीकरण काही वर्षांपर्यंत पक्के होते. मात्र आता हे चित्र बदलले आहे. विशेषत: यावेळी हरियाणातील लोकसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, आयएनएलडी आणि जेजेपीने मोठ्या संख्येने सुशिक्षित नेत्यांना तिकीट दिले आहे. चार प्रमुख पक्षांच्या ३६ उमेदवारांमध्ये एक डॉक्टर, दोन एमबीए, एक बीबीए, … Read more

सातारा – देशाच्या विकासात कामगार, अभियंत्यांचे योगदान मोठे

कराड – दि कराड आर्किटेस्टस्‌ ऍण्ड इंजिनिअर्स असोसिएशनने सामाजिक कामात दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. कोणतेही क्षेत्र असले, तरी कामगार नसतील, तर काही उपयोग होणार नाही. यासाठी संघटनेतील सभासदांनी कामगारांना प्राधान्य द्यावे. आज प्रगत झालेल्या आपल्या देशाच्या विकासात कामगार, अभियंते व आर्किटेक्‍ट यांचे मोठे योगदान आहे, असे मत राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी व्यक्त केले. … Read more

PUNE : रस्ते सुधारण्यासाठी आता ‘वॉकिंग सर्व्हे’; पथ विभागाचे अभियंते रस्त्यावर चालणार

पुणे – शहरातील रस्त्यांचा “वॉकिंग सर्व्हे’ करण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. पथ विभाग कनिष्ठ अभियंता तसेच उप अभियंत्यांना आठवड्यातून दोन दिवस आपल्या हद्दीतील चार ते पाच किलोमीटर रस्त्याची चालत पाहणी करावी लागणार आहे. तसेच त्याचा अहवाल प्रत्येक आठवड्याला वरिष्ठांना सादर करावा लागणार आहे. रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा चुराडा करूनही पुणेकरांना खड्डेमय रस्त्यांचा सामना करावा … Read more

PUNE: ना कारवाई, ना दुरुस्ती; पालिकेला पडला खड्ड्यांचा विसर

पुणे – शहरात पाऊस थांबल्यानंतर रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याची घोषणा प्रशासनाने केली. त्यानंतर रस्त्यावर खड्डे आढळल्यास दि. 9 ऑगस्टनंतर अभियंत्यांवर कारवाईचा बडगा उभारण्याचा इशाराही दिला. मात्र, त्यानंतर गेल्या आठ दिवसांत सलग जोडून शासकीय सुट्टया आल्याने महापालिकेची यंत्रणा सुट्टीवर गेली आहे. त्यामुळे रस्ते दुरूस्तही नाही आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नाही. दरम्यान, जवळपास सर्वच रस्त्यांवर खड्डे असताना … Read more

PUNE : सिंहगड रस्त्यावर उद्यापासून कारवाई; अतिक्रमणांसह अवैध पार्किंगवरही पालिकेची नजर

पुणे – रस्त्याकडेला पथारी व्यावसायिकांची अतिक्रमणे, भरीस भर म्हणून उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी अनावश्‍यकपणे बॅरीकेडिंग करण्यात आले आहे. दत्तवाडी ते धायरी फाट्यापर्यंत रस्त्याबाजूला जागा मिळेल तिथे केलेले वाहनांचे पार्किंग यामुळे सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. यातून हा रस्ता मोकळा श्‍वास घेणार आहे. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सोमवारपासून अतिक्रमण निर्मूलन कारवाईसह पुढील … Read more

मंत्र्याचं अजब विधान; अभियंत्यांना म्हणाले, कॅटरिना कैफच्या गालासारखे रस्ते हवेत

नवी दिल्ली – राजस्थानमधील अशोक गहलोत सरकारमधील मंत्र्यांनी अजब विधान केलं आहे. राज्यमंत्री राजेंद्र गुढा यांनी हे विधान केलं आहे. राज्यमंत्री झाल्यानंतर गुढा हे पहिल्यांदाच आपल्या मतदार संघात गेले होते. त्यावेळी त्यांनी अभिनेत्री कॅटरिना कैफ हिच्यावर टीप्पणी केली. गुढा हे पौख गावात रस्त्याच्या कामाच्या भूमिपुजनासाठी गेले होते. यावेळी लोकांनी चांगल्या रस्त्यांची मागणी केली. त्यावर गुढा … Read more

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी सुमारे एक कोटीची कामे

पिंपरी – सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी महावितरणने 97 लाख 50 हजार 479 रुपयांची विविध कामे काढली आहेत. महावितरणच्या रास्ता पेठेतील अधीक्षक अभियंता कार्यालयात आज शुक्रवारी (दि. 29) दुपारी एक वाजता लॉटरी सोडत पद्धतीने या कामांचे वाटप केले जाणार आहे. यामध्ये पिंपरी विभागीय कार्यालयांतर्गत असलेल्या सांगवी उपकेंद्रातील सुमारे दहा लाखांच्या कामाचा समावेश आहे. विद्युत शाखेतील पदविकाधारक आणि … Read more

चुकलेल्या रॅम्पचा खर्च अभियंत्यांकडून वसूल करा

पिंपरी – नाशिकफाटा येथील स्व. भारतरत्न जे.आर.डी. उड्डाणपुलाचा एक रॅम्प चुकला असून, त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे गेली आठ वर्षे हा रॅम्प विनावापर पडून आहे. याला जबाबदार असलेल्या अभियंत्यांकडून 12 कोटी रुपये खर्च वसूल करावा, अशी मागणी नगरसेवक राजू बनसोडे यांनी केली आहे. महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना या मागणीचे निवेदन दिले आहे. … Read more

पुणे महापालिका अभियंत्यांचे संशोधन ऑस्ट्रेलियन सरकारने वाखाणले

चारचाकी अपघात टाळण्यासाठी “स्मार्ट सेफ्टी फिचर्स’ पुणे – महापालिकेतील दोन अभियंत्यांनी केलेल्या एका संशोधनाची थेट ऑस्ट्रेलियन सरकारने दखल घेतली. त्यासाठी त्यांना “इनोव्हेशन पेटंट ग्रांट’ हे प्रमाणपत्रही दिले आहे. चारचाकी चालवताना अपघात झाल्यास गाडीतील व्यक्‍तींना झटका बसणार नाही आणि गाडी उलटणार नाही यासाठी त्या दोघा अभियंत्यांनी खास “स्मार्ट सेफ्टी फिचर्स’ तयार केले आहेत. त्याला ऑस्ट्रेलियन सरकारने … Read more

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी

राज्यात 1 हजार 920 जागांवर मिळणार प्रवेश – मंत्री नवाब मलिक मुंबई : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता राज्यातील १५ शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये (पॉलिटेक्निक) दुसऱ्या पाळीतील वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या योजनेतून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी उपलब्ध झाली असून सध्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. पात्र इच्छूक विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज करावा, असे आवाहन अल्पसंख्याक विकास … Read more