T20 World Cup 2024 : इंग्लंडने T20 विश्वचषकासाठी संघ केला जाहीर, IPLमध्ये चमक दाखवणाऱ्या ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी…

England Sqaud For T20 World Cup 2024 : इंग्लंडने T20 विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे इंग्लंडच्या 15 सदस्यीय संघात पुनरागमन झाले आहे. याशिवाय ख्रिस जॉर्डनने आपली जागा निश्चित केली. जोस बटलरला कर्णधार बनवण्यात आले आहे. फिल सॉल्ट, विल जॅक आणि जॉनी बेअरस्टो यांसारखे घातक फलंदाज, ज्यांनी आयपीएलमध्ये धडाका लावला, ते … Read more