nagar | न्यू इंग्लिश स्कूलच्या सोंडकर, सोबल, शिंदे यांना शिष्यवृत्ती

पारनेर, (प्रतिनिधी) – येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात एनएमएमएस परीक्षेत बसलेल्या 86 विद्यार्थ्यांपैकी 54 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 3 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. 42 विद्यार्थी हे सार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले असल्याची माहिती प्राचार्य बाळासाहेब करंजुले यांनी दिली. पारनेर येथील इंग्लिश स्कूल विद्यालयात नेहमीच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले जाते. त्यांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तयारी कशी केली … Read more

पुणे जिल्हा | अनंतराव पवार इंग्लिश स्कूलमध्ये मोफत सायकल वाटप

भिगवण, (वार्ताहर) – खासदार व विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सुप्रिया सुळे यांच्या हस्ते अनंतराव पवार इंग्लिश स्कुल, चिंचोली (ता. दौंड) येथे मुलींसाठी मोफत सायकल वाटप करण्यात आले. याप्रसंगी विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या सचिव ड. निलीमा गुजर उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालक वर्गासोबत पत्रकार, भिगवण रोटरी क्लबचे सदस्य, महिला बचत गट व आजूबाजूच्या गावातील सरपंच, पदाधिकारी … Read more

पेरिविंकलच्या चढत्या आलेखात पौड, कोलवण व माले ब्रांचच्या उद्घाटनाने रोवला शिरपेच

पुणे – चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या बावधन, सूस, पिरंगुट नंतर पौड, कोळवण व माले अशा तीन ठिकाणी नवीन शाळेचे उद्घाटन करण्यात आले. मुळशी मधील एक अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून ज्याचे नावलौकिक आहे. अशा पेरिविंकलच्या आता 6 शाखा आहेत. मुळशी मधील 6 शाखा असलेली एकमेव शिक्षण संस्था म्हणजे पेरिविंकल … Read more