योगिता आणि सौरभने लग्नानंतर घेतलं नवं घर; गृहप्रवेशाचे शेअर केले फोटो

Yogita And Saurabh New Home|  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी म्हणजे योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले. सौरभ आणि योगिताने कलर्स मराठीवरील ‘जीव माझा गुंतला‘ या मालिकेत एकत्र काम केले होते. या रिल लाइफ कपलने खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे. लग्नाच्या दोन महिन्यानंतरच आता या दोघांनी नवीन घर घेतले आहे. नुकतेच त्यांनी गृहप्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर … Read more

इलियानाने चिमुकल्या लेकासोबत धमालमस्ती करतानाचा शेअर केला व्हिडिओ

Ileana DCruz|

Ileana DCruz|  अभिनेत्री इलियाना डिक्रूझ सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर देखील ती मातृत्वाच्या अनुभवाबद्दल बोलताना दिसते. यानंतर आता इलियानाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या मुलाचा चेहरा दाखवला आहे. कोआ फिनिक्स डोलन असे तिच्या मुलाचे नाव आहे. कोआच्या जन्मानंतर आता इलियानाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात इलियानाने तिच्या लेकाचा चेहरा दाखवला … Read more

सोनाक्षी सिन्हा लवकरच अडकणार लग्नबंधनात; ठिकाण अन् तारीखही ठरली

Sonakshi Sinha Wedding Update|

Sonakshi Sinha Wedding Update|  अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या ‘हिरामंडी’ वेबसिरिजला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यातील सोनाक्षीच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे अनेकांनी कौतुक केले. या वेबसिरिजला मिळालेल्या यशानंतर सोनाक्षी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता झहीर इक्बालशी २३ जून रोजी मुंबईत लग्न करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. या लग्नात त्यांचे जवळचे मित्र … Read more

‘जॉली एलएलबी 3’ चित्रपटात दिसणार अभिनेत्री ‘अमृता राव’

अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी स्टारर ‘जॉली एलएलबी’ आणि  ‘जॉली एलएलबी 2’ला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. या दोन भागांच्या यशानंतर निर्मात्यांनी चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा केली होती. तिसऱ्या भागाच्या चित्रपटाचे चित्रीकरणही वेगाने झाले आहे. या चित्रपटात प्रेक्षकांसाठी आणखी काही खास भेटवस्तू आहे. जॉली एलएलबीच्या पहिल्या दोन चित्रपटांचे कलाकार तिसऱ्या भागासाठी एकत्र येत … Read more

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने केले पुण्यातील ‘या’ खास ठिकाणी फोटोशूट

Madhurani Prabhulkar Photoshoot|

Madhurani Prabhulkar Photoshoot|  स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर घराघरात पोहचली. यात ती अरुंधतीची भूमिका साकारत आहे.परंतु सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतेच मधूराणीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे तिने हे लेटेस्ट फोटोशूट तिच्या वडिलांच्या व्यवसायाच्या ठिकाणी केले आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे … Read more

सानिया मिर्झाला करायचे आहे अक्षय कुमारसोबत चित्रपटात ‘काम’

टेनिस विश्वात सानिया मिर्झाने अनेक प्रसंगी देशाला गौरव मिळवून दिले आहे. अनेक अडचणींचा सामना करून सानिया मिर्झाने स्थान मिळवले. इतर खेळाडूंप्रमाणे तिच्यावरही बायोपिक बनवता येईल. अशी चर्चा नेहमीच होत असते. जेणेकरून लोक तिच्या मेहनतीपासून आणि कर्तृत्वातून प्रेरणा घेऊ शकतील. अलीकडेच सानिया द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये दिसली होती. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये सानियाने बी-टाऊन आणि तिच्या … Read more

गोविंदाने लॉन्च केला स्वत:चा ओटीटी अॅप; सबस्क्रिप्शनसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

Govinda OTT App|

Govinda OTT App| बॉलीवूड अभिनेता गोविंदाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासह तो राजकारणात देखील सक्रिय आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारात तो पाहायला मिळाला. यानंतर आता गोविंदाने स्वतःचा ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. त्याच्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे नाव ‘फिल्मी लट्टू’ असे आहे. यासंदर्भात गोविंदाने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन माहिती दिली. गोविंदाने नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट … Read more

पापाराझीवर आला रणबीर कपूरला भयंकर राग फोन हिसकला अन्

अभिनेता रणबीर कपूर कधी एकटा दिसतो, कधी आई नीतू कपूरसोबत तर कधी पत्नी आलिया भट्टसोबत. जेव्हा कधी तो सार्वजनिक ठिकाणी दिसला की पापाराझी त्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात. वर्षांपूर्वी, एकदा अशी घटना घडली होती, जेव्हा पापाराझी त्याचा पाठलाग करत होते, तेव्हा त्याने संतापून त्याचा फोन हिसकावून घेतला होता. पापाराझी वीरेंद्र चावलाने हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत … Read more

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शनी इंदलकरचा आणखी एका पुरस्काराने सन्मान

Actor Priyadarshini Indalkar |

Actor Priyadarshini Indalkar | ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सध्या चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. या शोमधील सर्व कलाकारांना प्रेक्षकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यातील अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर देखील सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. नुकतेच तिला सर्वात्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या संदर्भात एक खास पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. प्रियदर्शनी इंदलकरला अखिल भारतीय मराठी … Read more

सोनाली कुलकर्णी बोल्ड फोटोशूटमुळे ट्रोल

Sonali Kulkarni Troll |

Sonali Kulkarni Troll |  अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘नटरंग’ या मराठी चित्रपटातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. आजही तिच्या ‘अप्सरा आली’ या गाण्याने चाहत्यांना वेड लावले आहे. मनोरंजन विश्वात आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे दिसते. अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत … Read more