अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने केले पुण्यातील ‘या’ खास ठिकाणी फोटोशूट

Madhurani Prabhulkar Photoshoot|

Madhurani Prabhulkar Photoshoot|  स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर घराघरात पोहचली. यात ती अरुंधतीची भूमिका साकारत आहे.परंतु सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतेच मधूराणीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे तिने हे लेटेस्ट फोटोशूट तिच्या वडिलांच्या व्यवसायाच्या ठिकाणी केले आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे … Read more

Rashmika Mandanna – रश्मिका मंदान्ना डीपफेक व्हिडीओ प्रकरणी केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, जारी केली अ‍ॅडव्हायझरी

Rashmika Mandanna  – अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिचा एक बनावट डीपफेक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओने चुकीची माहिती पसरवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशियल इंटेलिजेंस ) वापराबद्दल चिंता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नियमांची आठवण करून देणारे नोट्स शेअर केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी एक सल्लागार जारी … Read more