सोनाक्षी सिन्हा लवकरच अडकणार लग्नबंधनात; ठिकाण अन् तारीखही ठरली

Sonakshi Sinha Wedding Update|

Sonakshi Sinha Wedding Update|  अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या ‘हिरामंडी’ वेबसिरिजला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यातील सोनाक्षीच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे अनेकांनी कौतुक केले. या वेबसिरिजला मिळालेल्या यशानंतर सोनाक्षी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता झहीर इक्बालशी २३ जून रोजी मुंबईत लग्न करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. या लग्नात त्यांचे जवळचे मित्र … Read more

अभिनेता ऋषी सक्सेनाचे 6 वर्षानंतर मालिकाविश्वात कमबॅक

Entertainment News|  ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजे अभिनेता ऋषी सक्सेना. ‘झी मराठी’च्या या लोकप्रिय मालिकेतील त्याने साकारलेली शिवकुमारची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. या मालिकेनंतर तब्बल ६ वर्षांनी ऋषी पुन्हा एकदा मालिकेत एन्ट्री करणार आहे. अभिनेता ऋषी सक्सेनाची ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये लवकरच एन्ट्री होणार आहे. या … Read more

गुड न्यूज…! नताशा – वरुण झाले, ‘आई बाबा’

Bollywood । अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. लग्नाच्या ३ वर्षानंतर नताशाने पहिल्या मुलाला जन्म दिला आहे. तिने काल मध्य रात्री मुलीला जन्म दिला. या गुड न्युजवर चाहते आनंद व्यक्त करत आहे. नुकताच वरुण धवनचा हॉस्पिटलमधील एक फोटो आणि व्हिडिओ समोर आला होता.या व्हिडिओत वरूण नताशाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी … Read more

प्रेग्नंट दीपिका पदुकोणला ट्रोल करणाऱ्यांवर आलिया भट्ट चिडली

Entertainment News । बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या कामापासून दूर प्रेग्नेंसीचा आनंद घेत आहे. दीपिका-रणवीर लवकरच त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला या जोडप्याने त्यांच्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली होती. दीपिकाने एका पोस्टद्वारे चाहत्यांना सांगितले होते की ती आई होणार आहे. मात्र, अभिनेत्रीने ही घोषणा केल्यापासून चाहत्यांच्या नजरा तिच्या बेबी बंपवर … Read more

प्रेग्नेंसीच्या चर्चांवर कतरिना कैफने स्पष्ट सांगितल…

Entertainment News । कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता अभिनेत्रीच्या टीमकडूनही मोठ वक्तव्य समोर आल आहे. नुकताच लंडनमधून एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये हे जोडपे कतरिना कैफ – विकी कौशल असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये, रस्त्याने चालत असताना अभिनेता आपल्या पत्नीची काळजी घेतांना दिसत आहे. कतरिना ओव्हरकोटमध्ये दिसली होती आणि तिच्या … Read more

कंगना राणावतवर 8 गुन्हे दाखल तर १७ कोटींचे ‘कर्ज’

Lok Sabha Election 2024 । बॉलिवूड क्वीन कंगना राणावत सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी येथून त्या भाजपच्या उमेदवार आहेत आणि त्यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. कंगनाने प्रतिज्ञापत्रात ऐकून जंगम मालमत्तेचा तपशील दिला आहे, यासोबतच तिने हे देखील सांगितले आहे की, ‘तिच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत आणि तिच्यावर 17 कोटी रुपयांचे … Read more

रणवीर सिंहनं लग्नाच्या अंगठीवर केलं मोठं वक्तव्य!

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग लवकरच चाहत्यांना आनंदाची बातमी देणार आहेत. यावर्षी या जोडप्याच्या घरी एक छोटासा पाहुणा येणार आहे. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. या जोडप्याने कामातून ब्रेक घेतला असून दोघेही बेबीमूनवर गेले आहेत. दरम्यान, रणवीर सिंगने अचानक इन्स्टाग्रामवरून लग्नाचे फोटो हटवले. यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. … Read more

श्वेता तिवारी तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या फहमन खानसोबत रिलेशनशिपमध्ये ?

अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या कामापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. श्वेताने दोनदा लग्न केले आणि दोन्ही लग्ने तुटली. तिचा पहिला नवरा राजा चौधरी आणि दुसरा नवरा अभिनव कोहली होता यानंतर आता श्वेता तिवारीचे नाव तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या फहमन खानसोबत जोडले गेले आहे. श्वेता तिवारीचा पती अभिनव कोहलीने स्वत: दोघांचे अफेअर असल्याचा दावा … Read more

राम-सीतेच्या भूमिकेतील रणबीर कपूर आणि साई पल्लवीचे फोटो झाले ‘लीक’

नितेश तिवारीचा रामायण हा या काळातील सर्वात मोठा चित्रपट मानला जातो. एप्रिलच्या सुरुवातीपासून कलाकारांनी शूटिंग सुरू केले. रणबीर कपूरला रामच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते वाट पाहत होते. आता सेटवरून काही फोटो लीक झाले आहे. ज्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. मुंबईत रामायणाच्या शूटिंगसाठी भव्य सेट लावण्यात आला आहे. या सेटवरून फोटो लीक झाले आहे.लीक झालेल्या फोटोत … Read more

एक्स रणबीर कपूरसोबतच्या नात्याबद्दल कतरिना कैफ उघडपणे बोलली

Entertainment News । बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. सध्या तो रामायणामुळे चर्चेत आहे. त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त, अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहतो. आलियाशी लग्न करण्यापूर्वी रणबीरने अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना डेट केले होते, ज्यामध्ये दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफचे नाव अनेकदा समोर आले आहे. एक काळ असा होता जेव्हा रणबीरचे नाव कतरिना कैफसोबत … Read more