पुणे जिल्हा : ग्रामीण भागात कॅफे संस्कृतीचा शिरकाव

ठराविक कॅफेत अश्‍लील चाळ्यांचा बाजार : पोलिसांचे दुर्लक्ष शेरखान शेख शिक्रापूर – सध्या पुणे जिल्ह्यातील पोर्शे कार व हिट अँड रण प्रकरणामुळे पब चांगलेच चर्चेत आले असून या पबमुळे युवा पिढी व्यसनाधीन झाल्याचे आणि पबमुळे त्यांच्या व्यसनाला आसरा मिळत असल्याचे दिसून येत आहे. शहरी भागातील पब व ग्रामीण भागातील ठराविक कॅफे युवक व युवतींना वाम … Read more

“माझ्या राजकीय प्रवेशाला शरद पवारांचा विरोध” ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गौप्यस्फोट

बारामती – १९८९ साली बारामतीतील काही पुढारी मंडळींनी शरद पवार यांची भेट घेतली. अजितला राजकारणात घ्या, असे सांगितले. त्याला राजकारणात घेतो आणि मी काटेवाडीला शेती करायला जातो, अशा शब्दांत शरद पवार यांनी त्या मंडळींना खडसवले होते, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. यावेळी छत्रपती, माळेगाव, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कोणी स्थापन केल्या आहेत. असा … Read more

एसएस राजामौलींच्या 1000 कोटीच्या सिनेमात झळकणार इंडोनेशियन अभिनेत्री; असणार भारतीय इतिहासातील सर्वात महागडा सिनेमा

Chelsea Islan : अभिनेता महेश बाबूचा ‘गुंटूर करम’ नुकताच प्रदर्शित झाला. जो बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकली नाही. पण ओटीटीवर रिलीज होताच या सिनेमाचे चांगली बाजी मारली. दुसरीकडे, तो त्याच्या पुढील 1000 कोटींच्या सिनेमासाठी चर्चेत आहे. एसएस राजामौली यांच्या SSMB29 साठी महेश बाबूचे सखोल प्रशिक्षण सुरू होणार आहे. तो नुकताच जर्मनीहून परतला आहे. आता … Read more

पुणे जिल्हा : पळसदेव गावात पुढाऱ्यांना प्रवेश बंद

पळसदेव: मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापल्याचे मिळत आहे. इंदापूर तालुक्‍यातील पळसदेव गावामध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, आता फक्त मराठा आरक्षण लक्ष. अशा पद्धतीचा मजकूर असलेला बॅनर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पळसदेव गावच्या मुख्य कमानीजवळ लावण्यात आले आहेत. यावेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण … Read more

पुणे जिल्हा : वळसे पाटील यांच्या एन्ट्रीने आढळराव समर्थकांची चलबिचल

रमेश जाधव रांजणी – दिलीप वळसे पाटील यांची राज्य सरकारमध्ये एन्ट्री झाल्याने त्यांचे राजकीय विरोधक शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची धाकधूक वाढली असून ते व त्यांचे कार्यकर्ते पूर्णपणे गोंधळून गेले आहे. इकडे आड तिकडे विहीर अशीच त्यांची बिकट अवस्था सध्या झाल्याचे पहावयास मिळते. 2004 पूर्वी शिवाजीराव आढळरावपाटील व वळसे पाटील एकेकाळचे मित्र दिलीप … Read more

अखेर मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी; शेतकरी सुखावला,तर अनेक ठिकाणी पावसाची दडी

मुंबई : चातकाप्रमाणे वाट पाहायला लावणाऱ्या पावसाने आज राज्याच्या अनेक भागात हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईत देखील पावसाने हजेरी लावली लावल्यामुळे उष्णतेपासून नागरिकांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे. राज्यात विदर्भासह कोकण आणि मुंबई-पुण्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची वाट … Read more

“त्यांना आम्ही सांगितलं होतं की हे करू नका, पण तरी…”; महाविकास आघाडीत पुन्हा नाराजीनाट्य

मुंबई : महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहल जगताप यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. महाडमध्ये आयोजित शिवगर्जना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटाच्या अनेक मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत स्नेहल जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला. परंतु या पक्ष प्रवेशामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीत नाराजीनाट्य सुरु झाल्याचे पाहायला मिळत … Read more

प्रिमीयर हँडबॉल लीगमध्ये आता महाराष्ट्र आयर्नमेन संघाची एन्ट्री

पुणे –  प्रिमियर हँडबॉल लीगच्या बहुप्रतिक्षित पहिल्या हंगामासाठी ‘महाराष्ट्र आयर्नमेन’ या संघाची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्राचा हा संघ ‘पुनीत बालन ग्रुप’चे युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या मालकीचा आहे. खो-खो, क्रिकेट, टेनिस, टेबल टेनिस पाठोपाठ बालन यांनी आता हॅडबॉल खेळातही यामाध्यमातून योगदान दिले आहे. दिल्लीत मंगळवारी या संघाची घोषणा करण्यात आली. याआधी तीन संघांचे अनावरण … Read more

भाजपात प्रवेश करण्याच्या चर्चेवर अमोल कोल्हे म्हणतात,’..वापर कसा होतो यांचं मी उदाहरण दिलं होतं’

मुंबई – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. अमोल कोल्हे पक्ष्याच्या कार्यक्रमांना आणि बैठकांना देखील महिन्याभरापासून दांडी मारत आहेत. तर, दुसरीकडे मतदार संघातील नागरिक सुद्धा कोल्हेंवर नाराज असल्याचं दिसून आलं आहे. तर, काही दिवसांपूर्वी भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून एक ट्विट करण्यात आलं होतं. यात अमोल … Read more

व्हॉट्सअॅपमध्ये डू नॉट डिस्टर्ब मोडची एन्ट्री, फायदे जाणून तुम्ही थक्क व्हाल

व्हॉट्सअॅप मेटा-मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) नवीन आणि उत्कृष्ट फिचर ‘डू नॉट डिस्टर्ब’ मोडचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीने हा मोड बीटा चाचणीसाठी जारी केला आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स आता व्हॉट्सअॅपमध्ये डू नॉट डिस्टर्ब मोडचा फायदा घेऊ शकतील, तर मिसिंग कॉलची माहिती डू नॉट डिस्टर्ब सेटिंग्जमध्येही मिळू शकेल. म्हणजेच, आता डीएनडी मोडमध्ये असतानाही, … Read more