पिंपरी | पर्यावरण जनजागृती स्पर्धेचे आयोजन

पिंपरी, (प्रतिनिधी) – ईसीए (पर्यावरण संवर्धन समिती) च्या माध्यमातून शाळा, कॉलेज व शहरातील सोसायटी गाव इत्यादी परिसरात एक विषय घेऊन पथनाट्य किंवा प्रत्यक्ष कृती करून, त्याचे सादरीकरण करून जनजागृती करणे. या स्पर्धेत ६ वर्षाच्या मुलीपासून तर ७० वर्षे वय असलेल्या नागरिकांनी सहभाग नोंदवला. पाणीबचत, वृक्ष लागवड, प्लास्टिक कचरा समस्या, ई कचरा समस्या जागतिक तापमान वाढ … Read more

वाढदिवसाचा खर्च टाळून देशभक्तीचा असाही प्रत्यय; पर्यावरणीय जागृतीचेही प्रयत्न

पुणे : आजकाल वाढदिवस म्हटलं, की रात्री उशिरापर्यंत फटाके उडवणे, समर्थक आणि मित्रांसह गल्ली-बोळांत जोरात वाहने चालवून केक कापणे असे प्रकार केले जात आहेत. मात्र या अनिष्ट प्रथा टाळत प्रभाग क्रमांक १८ येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रल्हाद गवळी यांनी देशभक्ती आणि पर्यावरणीय जागृतीचा प्रयत्न केला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘दी काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या शो … Read more