नाशिक | इपिलेप्सी आजाराबाबत अधिक जनजागृती होणे गरजेचे – पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक : इपिलेप्सी आजारात रुग्णासोबत त्याच्या कुटुंबियानाही अधिक मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असते, या रुग्णांना तपासणी व उपचारासाठी अधिक वेळ लागतो, त्यामुळे या आजाराबाबत जनजागृती होणे गरचेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत इपिलेप्सी फाऊंडेशनच्या सहकार्याने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले … Read more

अपस्माराचे झटके मज्जासंस्थेच्या विकारांचे लक्षण

सर्व मानवी लोकसंख्येमध्ये अपस्माराचे झटके हे मज्जासंस्थेच्या विकारांचे लक्षण आहे. अपस्मारात झटका येऊन व्यक्ती जमिनीवर कोसळते आणि अनावर आचके देऊ लागते, अशी सर्वसाधारण समजूत आहे. मात्र, हे अपस्माराचे केवळ एक लक्षण आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. झटका येण्याचा धोका वाढवणारे हे काही घटक: वैद्यकीय घटक : वाढलेला ताप, प्रादुर्भाव, रक्तातील साखरेची पातळी घसरणे, मेंदूतील … Read more

तरुणीला मिळाली लग्नापूर्वीच अनोखी भेट

अपस्मारच्या आजारापासून झाली सुटका पिंपरी – एकवीस वर्षीय तरुणीला अपस्मारच्या आजाराने ग्रासले होते. अशा परिस्थितीत तिचा नुकताच साखरपुडा झाला. त्यानंतर आदित्य बिर्ला रुग्णालयात अपस्माराच्या (एपिलेप्सी) आजारावर यशस्वी उपचार करण्यात आले. त्यामुळे गेल्या 14 वर्षांपासून असलेल्या आजारातून तिची कायमची सुटका झाली. त्यामुळे ऑगस्टमध्ये ठरलेल्या लग्नापूर्वीच तिला ही एक अनोखी भेट मिळाली आहे. पैठणजवळील एका छोट्याशा गावात … Read more