मुंबई लोकल रेल्वे कधी सुरु होणार? परिवहन मंत्री म्हणाले…

मुंबई – देशात करोना व्हायरसने हातपाय पसरताच मुंबईच्या धमन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वे बंद करण्याचा निर्णय रेल्वे सरकारने घेतला आहे. मात्र, सध्या लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने कामावर जाण्यासाठी लोक घराबाहेर पडत आहेत. पण लोकल सुरु नसल्याने सर्व ताण एसटीवर पडत आहे. यामुळे केंद्राने लोकल रेल्वे सुरू करावी, अशी मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी … Read more

जीवनावश्‍यक वस्तूंसाठी पोलीसच देणार ‘सेवा’

घराजवळील दुकानातील वस्तूंचे ऑनलाइन बुकिंग करता येणार : गर्दी टाळण्याचे प्रयत्न पुणे – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू केलेल्या संचाबंदीमुळे शहरातील जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. याचेच निमित्त साधत अनेक पुणेकर घराबाहेर पडत असल्याने, आता शहर पोलिसांनी “सेवा’ उपाक्रमांतर्गत नागरिकांना घरबसल्या वस्तूंचे “बुकिंग’ करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भाला आळा घालण्यासाठी शहरामध्ये संचारबंदी लागू … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद

मुंबई : कोरोनाने देशात आता आपले हातपाय पसरले आहेत. त्यातच देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही ३०० च्या पार गेली आहे. याच संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबईच्या धमन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वे बंद करण्याचा मोठा निर्णय रेल्वे सरकारने घेतला आहे. लोकलमधील  प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार लोकल ट्रेन प्रवासावर आजपासून निर्बंध येणार … Read more