‘इथेनॉल’साठी आणखी साखर उपलब्ध करावी; साखर उत्पादकांच्या संघटनेची केंद्र सरकारकडे मागणी

नवी दिल्ली – यावर्षी साखरेचे उत्पादन कमी होणार आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत उपलब्धतेसाठी साखर राखून ठेवण्यासाठी सरकारने साखर कारखान्यांना फक्त 17 लाख टन साखरेचा उपयोग इथेनॉलसाठी करण्याची परवानगी दिली आहे. आता परिस्थिती सकारात्मक झाली असून आणखी दहा ते बारा लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी उपलब्ध करण्याच्या शक्यतेवर सरकारने विचार करावा अशी मागणी साखर कारखान्यांच्या संघटनेने … Read more

पुणे जिल्हा: शरद पवार दूरदृष्टीचे नेते – आमदार अतुल बेनके

नारायणगाव – जुन्नर तालुका कृषीप्रधान तालुका असून भविष्यात तालुक्याचा विकास करून पुढे जायचे असेल तर दूरदृष्टीचा नेता म्हणून देशाचे नेते शरद पवार यांच्याशिवाय पुढे जाता येणार नाही असे आमदार अतुल बेनके यांनी नमूद केले. श्री विघ्नहर कारखान्याच्या इथेनॉल लोकार्पण सोहळ्यात आमदार बेनके बोलत होते. तालुक्यातील शेतकरी शरद पवार यांच्याकडे मोठ्या आशेने बघत आहे. जुन्नर तालुक्याचे … Read more

पुणे जिल्हा: केंद्राने कृषी धोरण बदलावे – शरद पवार

ओझर – केंद्र सरकारने इथेनॉलच्या धोरणामध्ये सातत्य राखले पाहिजे त्यातील फेर बदलामुळे शेतकरी अडचणीत येतात. ब्राझील देशात गरजेनुसार ऊसापासून साखर किंवा इथेनॉलची निर्मिती केली जाते. विमानाचे इंधन सुद्धा उसापासून बनविण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. याबाबींचा केंद्र सरकारने विचार करणे गरजेचे आहे. केंद्राने निर्यात धोरणात बदल करण्याची गरज असून याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाली असल्याचे … Read more

पुणे जिल्हा : ‘इथेनॉल’बाबत केंद्रीय मंत्री अमित शहांबरोबर चर्चा करणार

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आश्वासन मंचर – इथेनॉल बनवण्याच्या संदर्भात काही मर्यादा घालणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. मात्र, त्या संदर्भात सुधारणा करून निर्णय मागे घेतला असला तरी या निर्णयात अनेक त्रुटी असून याबाबत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी सोमवारी (दि. १८) नवी दिल्ली येथे चर्चा करणार असल्याची माहिती सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी … Read more

Ethanol production : अखेर केंद्र सरकारचे एक पाऊल मागे ; इथेनॉल निर्मितीला सरकारकडून परवानगी

Ethanol production : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी (sugarcne Farmers) आणि साखर कारखानदारांसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण बातमी  केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. ऊसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल (Ethanol) निर्मितीस अखेर केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे.  या निर्णयामुळं 17 लाख टनापर्यंत साखरेचे इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यास साखर कारखानदारांना मुभा मिळणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने इथेनॉलच्या निर्मितीला दिलेल्या … Read more

पुणे जिल्हा : इथेनॉल बंदचा निर्णय मारक ठरणार

पारगाव – केंद्र सरकारने दि ७ डिसेंबर रोजी एक अध्यादेश काढला असून त्यात साखर उत्पादक कारखान्यांना फक्त मॉलेसिसपासूनच इथेनॉल बनवावे व ऊसाचा रस किंवा शुगर सिरपचा वापर त्यासाठी करू नये, असा आदेश काढला आहे. यावर्षी देशात साखर उत्पादन घटणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. याचा मोठा फटका साखर उद्योगाला बसणार आहे. या शासनाच्या निर्णया … Read more

साखरेपासून इथेनॉल निर्मिती करण्यावर बंदी ! ऊसाच्या उत्पादनात घट झाल्याचा परिणाम

नवी दिल्‍ली – देशभरात साखरेच्या दरात वाढ झालेली असताना दुसरीकडे ऊसाच्या उत्पादनात घट होत आहे. या पाश्‍र्वभूमीवर देशांतर्गत साखरेची उपलब्‍धता राखण्‍यासाठी ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा महत्‍त्‍वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने आज घेतला आहे. या निर्णयाबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. या निर्णयानंतर देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असे मानले जात आहे. … Read more

पंचवीस वर्षे शेतकऱ्यांना लुटले म्हणूनच ईडी मागे लागली – राजू शेट्टी

मंचर – भ्रष्टकामामुळे अनेकांच्या मागे ईडी लागली आहे. इडी मागे लागली म्हणजे, पंचवीस वर्षे तुम्ही शेतकऱ्यांना लुटले. त्याचीच फळे आता भोगताय, असा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मंचर येथे बुधवारी (दि. 4) केला कारखानदारांचे साखर कारखाने अडचणीत असल्याची ओरड 25 वर्षांपासून मी ऐकतो आहे. तुम्ही अडचणीत आहात तर परदेशी बनावटीच्या गाड्या तुमच्याकडे … Read more

नितीन गडकरींची मोठी घोषणा ; ऑगस्ट महिन्यात इथेनॉलवर धावणारी गाडी बाजारात येणार

नवी दिल्ली : भाजपकडून आज मुंबईत गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मोदी सरकारच्या ९ वर्षपुर्ती निमित्ताने चर्चेचे  यावेळी आयोजन करण्यात आले होते.  यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली. ऑगस्ट महिन्यात इथेनॉल वर धावणारी गाडी बाजारात आणणार, चारचाकी व दुचाकी वाहने बाजारात येणार, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष … Read more

लवकरच येणार इलेक्ट्रिक ट्रक आणि ट्रॅक्टर – नितीन गडकरी

पुणे – पर्यायी इंधन हेच ​​भविष्य आहे. इलेक्ट्रिक स्कूटर, कार आणि बसेसनंतर आता लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रकही येणार आहेत. मी त्यांना लवकरच लॉन्च करणार आहे, अशी माहिती पुण्यातील राज्यस्तरीय साखर परिषद 2022 ला संबोधित करताना केंद्रीय भूपृष्ठ आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी दिली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले … Read more