कोण आहेत नितीशा कौल ? ज्यांना भारतात प्रवेश नाकारला, काय आहे याचं नेमकं कारण ? वाचा सविस्तर

Nitasha Kaul।

Nitasha Kaul। देशात कलम ३७० रद्द झाल्यानंतर काश्मिरी पंडितांचा मुद्दा कळीचा मुद्दा बनत चालला आहे. त्यातच नुकतेच बंगळुरू विमानतळावर एक धक्कादायक घटना समोर आली. वेस्टमिन्स्टर विद्यापीठातील भारतीय वंशाच्या प्राध्यापिकेला भारतात प्रवेश देण्यात आला नाही. निताशा कौल असे प्राध्यापिकेचे नाव आहे. त्यांनी आपल्याला बेंगळुरू विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. तसेच लंडनला परत पाठवण्यात आल्याचा गंभीर आरोप केलाय.  … Read more

“नमस्कार मुंबई…” साऊथ स्टार विजय देवरकोंडाने मराठीत बोलत मुंबईकरांची मनं जिंकली

  मुंबई – अभिनेता विजय देवरकोंडा सध्या आपल्या लायगर चित्रपटामुळे चर्चेत आहे. साऊथमध्ये सुपरस्टार असलेल्या विजयचा लायगरमधून बॉलिवूड डेब्यू होणार आहे. म्हणूनच तो रोज चित्रपटाच्या प्रमोशनसाठी धावा धाव करतोय. कधी मुंबईच्या लोकलमधे फिरतोय तर कधी इव्हेंटद्वारे प्रेक्षकांशी संवाद साधतोय. याच निमित्ताने विजयने सगळ्या मराठी माणसांची मन जिकल्याचे पाहायला मिळालं. विजय देवरकोंडा एका इव्हेंटच्या माध्यमातून लायगरचे … Read more

लोकासांगे ब्रह्मज्ञान…! धनंजय मुंडेंकडून करोना नियमांची पायमल्ली; शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा घाट

परळी : राज्यातील अनेक  मंत्री आणि  नेत्यांना करोनाचा विळखा बसला आहे. मात्र सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यातून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. कारण  काल  एका कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी करोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. काल धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी राजाभाऊ फड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश झाला. यावेळी कुणाच्याही चेहऱ्यावर मास्क दिसत … Read more

कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमासाठी 4 हजार पोलिसांचा बंदोबस्त

पुणे – कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी एक जानेवारी रोजी मोठी गर्दी होते. त्या पार्श्वभुमीवर पुणे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी बंदोबस्तासाठी दोन अतिरिक्त पोलिस आयुक्त, पाच पोलिस उपायुक्त, १३ सहायक पोलिस आयुक्त, ५३ पोलिस निरीक्षक, १३० सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि १९५० पोलिस कर्मचारी राहणार आहेत. तसेच, ७०० होमगार्ड, राज्य राखीव … Read more

पुणे | दिवाळी पहाट कार्यक्रम पडला साडेचार लाखाला

पुणे – दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी जाताना घराचा दरवाजा उघडा ठेवणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. चोरट्यांनी तीच्या घरातील लक्ष्मीपुजनासाठी ठेवलेले साडेचार लाखाचे दागिने आणि 10 हजाराची रोकड चोरुन नेली. ही घटना सहकारनगर येथे घडली. याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनुसार फिर्यादीची पत्नी दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी जाताना घराचा दरवाजा उघडा ठेऊन गेली होती. घरातील सदस्य झोपेत असताना … Read more

Tokyo Olympics : आयोजनासाठी जपान व आयओसीच्या आणाभाका

टोकियो – जपानमधील करोनाचा धोका आणखी वाढत असतानाच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांनी जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्याशी चर्चा केली. ही स्पर्धा यशस्वीपणे आणि सुरक्षितपणे आयोजित करण्याची शपथ यावेळी दोघांनी घेतली. ही आणाभाका घेण्याची वेळ नसून करोनाचा धोका वेळीच ओळखून स्पर्धेसमोर असलेले संकट कसे दूर करता येइल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे, … Read more

आम्ही नुसतं कार्यक्रमाला एकत्र येणार म्हटलं कि ब्रेकिंग न्यूज सुरू झाली…

पुणे : उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालक मंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पिंपरी येथे कोविड सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अनोख्या शैलीत फटकेबाजी केली. फडणवीस आणि मी एकत्र येणार असे म्हटले की लगेच ब्रेकिंग न्यूज होते असे म्हणत अजित पवार यांनी टोला लगावला. “आज देवेंद्र फडणवीस आणि … Read more

क्रॉस मैदानवरील सांस्कृतिक कार्यक्रमात हायकोर्टाची सशर्त परवानगी

काळाघोडा फेस्टीव्हलला खाद्यपदार्थ विक्रीस मनाई मुंबई : तरूणाईचे आकर्षण असेलेल्या काळा घोडा फेस्टीव्हल, क्रॉस मैदानावर घेण्यास उच्च न्यायालयाने आज सशर्त परवानगी दिली. 1 फेब्रुवारी पासून 9 फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या फस्टिव्हलमध्ये खाद्यपदार्थ स्टॉल लावण्यास तसेच ते पदार्थ विक्रीसाठी क्रास मैदानाचा वापर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली. खंडपीठाने केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मैदानाचा वापर करण्याचे आदेश … Read more

टेक्नीकल वीकमध्ये वाडियाच्या विद्यार्थ्यांचे यश

पुणे – पिंपरी चिंचवड तंञनिकेतन महाविद्यालयात झालेल्या “टेक्नीकल वीक 2020” या स्पर्धेत कुसरो वाडिया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळवले. अणुविद्युत विभागाच्या श्रेया अंबेटी व जेसिंथा पोरुथुर यांनी तांञिक प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. क्षितिजा कायत आणि वेदिका पाटील यांनी इलेक्ट्रॉनिक सर्किट डिझाईनमध्ये प्रथम पारितोषिक तर मयुर मोरे याने क्लिक पिक्चरमध्ये प्रथम पारितोषिक पटकावले. त्यांना विभागप्रमुख … Read more

#Boxing : ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी ‘असा’ आहे भारतीय महिला संघ

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक पात्रता फेरीचे आयोजन चीनमध्ये ३ ते १४ फेब्रुवारी २०२० दरम्यान होणार आहे. या पात्रता स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी झालेल्या चाचणीत ५ महिला बाॅक्सरपटूनी भारतीय संघात आपले स्थान निश्चित केलं आहे. यामध्ये एम.सी.मेरीकोम (५१ किलो), साक्षी चौधरी (५७ किलो), सिमरनजित कौर (६० किलो), लवलीना बोरगोहेन (६९ किलो) आणि पूजा राणी (७५ … Read more