मोबाईलवर ‘अशा’ प्रकारचा व्हिडिओ पाहणे पडेल महागात ; क्षणार्धात संपेल सर्व काही

नवी दिल्ली : भारतात अॅडल्ट कंटेंटवर बंदी आहे, पण असे असतानाही अनेक लोक असे कंटेंट गुपचूप पाहतात. भारत सरकारच्या आदेशानुसार, सर्व टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या नेटवर्कवर पॉर्न, चाइल्ड पॉर्न आणि इतर अश्लील सामग्रीवर बंदी घातली आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, भारत सरकारच्या कायद्यानुसार, देशात पॉर्न बनवणे, ते कोणत्याही साइटवर अपलोड करणे किंवा इतर कोणत्याही … Read more

बारामती तालुक्‍यात सबकुछ राष्ट्रवादी कॉंग्रेस

बारामती : बारामती तालुक्‍यातील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा निकाल जाहीर झाला. सर्व ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व राहिले. काही ठिकाणच्या अपेक्षित निकालने आज सकाळपासून जाहीर होण्यास सुरुवात झाली आणि अनपेक्षित निकालानंतरच्या आवाजाने बारामतीच्या प्रशासकीय इमारतीसमोरील आवार दणाणून गेले. पणदरे, कुरणेवाडी या गावांमधील धक्कादायकनिकालाने आम्हाला गावपातळीवर गृहीत धरून चालत जाऊ नका असाच गावकऱ्यांनी प्रस्थापितांना संदेश दिला. पणदरे गावात … Read more

‘घोडगंगा’वर सबकुछ राष्ट्रवादी

घोडगंगा कारखान्यावर एकहाती सत्ता : विरोधी क्रांती पॅनलचा दारुण पराभव 20 जागांवर एकतर्फी विजय : शिरूर तालुक्‍यात कार्यकर्त्यांचा जल्लोष मांडवगण फराटा –  शिरूर तालुक्‍यातील महत्त्वाची सहकारी संस्था असलेल्या रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत शेतकरी पॅनलने 20 जागा तर शेतकरी सभासद पुरस्कृत घोडगंगा किसान क्रांती पॅनेलला अतितटीच्या लढतीत एका जागेवर समाधान … Read more

कात्रज दूध संघाच्या निवडणुकीत सबकुछ राष्ट्रवादी

14 जागा पटकाविल्या : एक अपक्ष उमेदवार विजयी तर कॉंग्रेसला एक जागा पुणे  – संपूर्ण राज्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ तथा कात्रज दूध डेअरीच्या पंचवार्षिक निवडणूकीत 16 पैकी 14 जागा जिंकत राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा एकदा दूध संघावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर एक कॉंग्रेसचे उमेदवार तर एक अपक्ष … Read more

“तुम्हाला जमत नसेल तर लष्कराकडे सर्व सोपवा”; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

नवी दिल्ली : संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. कुठे लोकांना बेड मिळत नाहीत तर कोणाला ऑक्सिजनची कमतरता निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकाचे हाल होताना दिसत आहे. अशीच परिस्थिती बिहारमध्येही पाहायला मिळत आहे. या सर्व परिस्थितीवर आता पाटणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच फटकारले आहे. न्यायालयाने ही परिस्थिती तुम्हाला हाताळता येत नसेल तर … Read more