पिंपरी | तळेगाव दाभाडेमधील खोदकाम त्वरित थांबवावे

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – नगरपरिषद हद्दीमध्ये रस्त्यावर केबल टाकण्याचे काम करताना खोदकाम केले जाते आहे. हे काम त्वरित थांबवावे अशी मागणी माजी नगरसेवक अरुण माने यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांचे एन. के.पाटील यांच्‍याकडे केली आहे. अरुण माने यांनी दिलेल्‍या निवेदनात असे म्हटले आहे की, तळेगाव दाभाडे शहरांमध्ये एम.एन.जी.एल. कंपनीकडून गॅसचे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच … Read more

उत्‍तरकाशीतील बचाव मोहिम लांबली ! खोदकामात लोखंडी सळ्यांचा अडथळे.. ऑगर मशीनमध्‍ये सतत बिघाड

उत्‍तरकाशी – उत्तरकाशीतल्या (Uttarkashi) सिलक्यारा बोगद्यामध्ये अडकेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी चालू असलेली बचाव मोहीम अंतिम टप्यात असताना बचाव मोहिम काही काळासाठी लांबणीवर पडली आहे. अवघ्या १५ मीटरचे खोदकाम बाकी असून बुधवारी मध्यरात्रीपासून खोदकामांत अनेक अडथळे येत आहेत. यामुळे बोगद्यात (tunnel rescue) अडकून पडलेल्‍या ४१ मजुरांचा जीवनाशी सुरू असलेला संघर्ष कायम आहे. खोदकामादरम्यान लोखंडी सळ्यांचा अडथळा … Read more

ऐतिहासिक मठाची खोदाई; जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

सोनई – नेवासा तालुक्‍यातील खेडले परमानंद येथील पुरातन ऐतिहासिक वास्तू शिवभारतकार कवींद्र परमानंद यांच्या ऐतिहासिक मठात रात्रीच्या वेळेस अज्ञात व्यक्तीकडून होत असलेल्या खोदकामाचा धक्कादायक प्रकार नुकताच ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. याबाबत दैनिक प्रभातने वृत्त प्रकाशित केले होते. याची जिल्हा प्रशासनाने दखल घेत सदरचे खोदकाम धनासाठी होते की आणखी कुठल्या कारणासाठी याबाबतचा … Read more

अरुणाचल प्रदेशातील चीनी सीमेवरील तवांग बोगद्याचे खोदकाम पूर्ण; लष्करासाठी आहे याचे खास महत्व

इटानगर – अरुणाचल प्रदेशातील चीनच्या सीमेला लागून असलेल्या भागाचे रक्षण करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा मानल्या गेलेल्या तवांग-कामेंग बोगद्याचे काम वेगाने सुरू असून जून 2022 च्या ठरलेल्या मुदतीच्याआधीच हे काम पूर्ण होईल अशी चिन्हे आहेत. त्यामुळे तवांगजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत जवान, शस्त्रे आणि वाहनांची वेगाने ने-आण करणे शक्य होणार आहे. पश्चिम कामेंग जिल्ह्यातील हा प्रकल्प … Read more

अहो सांगता काय?! उत्खननात सापडलेला नाण्यांनी भरलेला कलश घेऊन जेसीबी चालकाचा पोबारा

कन्नौज :  एखाद्या ठिकाणी उत्खनन सुरु असताना जर एखादी पुरातन वस्तू आढळून अली  तर कायद्याने या पुरातन काळातील वस्तू सापडल्यानंतर त्या वस्तू ह्या सरकारच्या  पुरातत्व विभागाकडे सोपविल्या जातात. मात्र या उत्तर प्रदेशात एक अजबच घटना घडली आहे.  उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात रस्ता रुंदीकरणासाठी सिकंदरपूर परिसरातील रायपूर भागात असलेल्या टेकडीचे उत्खनन चालू होते. या उत्खननात नाण्यांनी … Read more

बावधनमध्ये खाेदकाम अपूर्णच, रस्ते दुरुस्तीचे ‘वावडे’

कोथरूड  – केबल, पाइपलाइन टाकण्यासाठी रस्त्याबाजूला कंपन्यांकडून खोदकाम केले जाते. मात्र, ते काम वेळेत पूर्ण करून आणि खड्डे तात्काळ बुजवून रस्ता व्यवस्थित करण्यात या कंपन्यांना “वावडे’च असल्याचे दिसून येते. मग ते शहरातील रस्ते असो, किंवा महामार्गालगतचे सेवा रस्ते. बावधन येथील सेवा रस्त्यावर खोदकाम करून पंधरा दिवस झाले, तरी त्याचे काम अपूर्णच आहे. त्यामुळे याठिकाणी दररोज … Read more

परवानगी न घेताच भर चौकात खोदकाम

नेहरू रस्त्यावरील प्रकार; स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल महर्षीनगर (प्रतिनिधी) – पुणे महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागाकरिता काम करणाऱ्या ठेकेदाराने ड्रेनेज पाइपलाइनचे काम परवानगी न घेताच सुरू केल्याने वाहतूक विभागाकडून संबंधित ठेकेदारा विरोधात स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्केटयार्डकडे जाणारा मुख्य रस्ता म्हणून नेहरू रस्त्याची ओळख आहे. याच रस्त्यावर … Read more

माजगावच्या हद्दीत मुरमाचे अनधिकृत उत्खनन

लोकांच्या तक्रारी; सामाजिक वनीकरणाच्या क्षेत्रात राजरोस लूट कामेरी (प्रतिनिधी)- अवैध गौण खनिजासाठी प्रसिद्ध असलेल्या अपशिंगे मंडळांमध्ये नेहमीच गौण खनिजाची लूट होते. याचा प्रत्यक्ष अनुभव माजगाव (ता. सातारा) येथील जनतेला आला. येथील एका विकास कामासाठी सामाजिक वनीकरणाच्या हद्दीतील शेकडो ब्रास मुरुम रातोरात गायब झाला आहे. या मुरमाची लूट अपशिंगे मंडलातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सुरू … Read more

आर्य लोक हे मूळचे भारतीयच

पुणे  – हरियाणातील राखीगडी येथील उत्खननात नव्याने उपलब्ध पुरातत्वीय पुरावा व डीएनए वरून आर्य लोक बाहेरून आले आहेत, हा समज निराधार आहे. आर्य हे लोक मूळचे दक्षिण आशियाई अर्थात भारतीय आहेत, असा दावा पुरातत्व अभ्यासक आणि डेक्‍कन कॉलेजचे माजी संचालक प्रा. वसंत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला. आर्य मूळचे भारतीय होते, की बाहेरून आले, यावर … Read more

अनधिकृत उत्खननामुळे ‘संग्रामदुर्ग’च्या तटबंदीला धोका

चाकण – येथील ऐतिहासिक संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या सभोवताली अनधिकृतपणे विनापरवाना उत्खनन करण्यात आले असून यामुळे किल्ल्याच्या तटबंदीला धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी किल्लेदार फिरंगोजी नरसाळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. किरण झिंजुरके यांनी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालकांकडे तक्रार केली असून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संग्रामदुर्ग किल्ल्याच्या भिंती लगत उत्तर बाजूने पूर्व कोपऱ्यात सिटी सर्व्हे नं. … Read more