भारताला रशियन सोन्याची खरेदी महागात पडण्याची शक्‍यता

नवी दिल्ली,- अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी रशियावर बरेच निर्बंध घालूनही रशिया- युक्रेन युद्ध चालूच आहे. त्यामुळे रशियावरील दबाव वाढविण्यासाठी अमेरिका आणि जी-7 मधील इतर देश रशियाकडून सोने खरेदी थांबविणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारताला रशियाकडून सोने खरेदी महागात पडू शकते किंवा रशियामधील सोने स्मगलिंगच्या माध्यमातून भारतासह इतर देशात जाऊ शकते. त्यामुळे भारतीयांना सोने खरेदीची इच्छा काही … Read more

इंधन राज्यात महाग का ? शेजारच्या राज्यात कितींने स्वस्त

मुंबई – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर राज्यातील मुख्यमंत्री यांच्यात विविध विषयांवर बैठक पार पडली. मोदी यांनी आज देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सांवाद साधताना पेट्रोल डिझेलवरील कर राज्यांनी कमी करावे असे सुचविले. केंद्र आणि राज्यात आर्थिक ताळमेळ असावा, असे त्यांनी सुनावले. दरम्यान महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ यांनी पेट्रोल डिझेलवरील कर कमी केला नाही. त्यामुळे … Read more

आता उकडलेल्या भाज्या खाण्याची वेळ येणार ? खाद्यतेल अधिकच होणार महाग

नवी दिल्ली – आधी कोरोना आता रशिया – युक्रेनच्या युद्धाचे जागतिक स्थरावर आर्थिक परिणाम जाणवत आहे. सगळीकडे महागाई वाढत आहे. आयात – निर्यात यांच्या किंमती बदलत आहेत. भारतात सुद्धा सध्या महागाई वाढतीये. पूर्वीच महागाईच्या झळा सोसणाऱया भारतीयांवरील भार वाढणार असून याचे कारण इंडोनेशिया हा देश ठरला आहे. इंडोनेशियात 28 एप्रिलपासून पाम तेलाचय निर्यातीवर बंदी घालण्याचा … Read more

‘गोकूळ’ दूध महागले !; लिटरमागे ‘इतक्या’ रूपयांची वाढ

कोल्हापूर (प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर चार रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे शनिवारपासून फुल क्रिम दूध एक लिटरसाठी 58 रुपये, तर अर्धा लिटरसाठी 29 रुपये असे सुधारित दर असणार आहेत. सध्या एक लिटर दूध 54 रुपये, तर अर्धा लिटर दुधाचा दरहा 27 रुपये होता. यासंदर्भात गोकुळच्या … Read more

डाळीही महागल्या….कमी होत असलेली आवक आणि इंधन दरवाढीचा परिणाम

येत्या काळात भाव आणखी वाढण्याची शक्‍यता पुणे – परदेश, देशांतर्गत बाजारपेठांमधून कमी होत असलेली आवक, तसेच इंधन दरवाढीमुळे वाढलेल्या वाहतुकीचा खर्चाचा फटका डाळींना बसला आहे. रोजच्या दैनंदिन वापरातील डाळींच्या किमतीत मागील काही दिवसांत क्विंटलमागे 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली आहे. येत्या काळात हे भाव आणखी वाढण्याची शक्‍यता असल्याचा अंदाज मार्केट यार्डातील डाळींचे व्यापारी विजय … Read more

पुणे : आता पाणीही महागणार…

पुणे – जलसंपदा विभागाने पाणी वापराच्या दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ 1 जुलै 2022 या जलआर्थिक वर्षापासून लागू होणार आहे. जलसंपदा विभागाच्या या निर्णयामुळे बंद नळातून पाणी घेणाऱ्या महापालिकेला प्रति हजार लिटर मागे 30 पैसे, तर कालव्यातून पाणी उचलल्यास प्रति हजार लिटर 60 पैशांनी वाढ होण्याची शक्‍यता आहे. हे प्रजलदर 2019 … Read more

पॅरासिटामॉलसह 800 अत्यावश्‍यक औषधे महागली

मोठ्या आजारांवरील औषधांची दि.1 एप्रिलपासून सरासरी 10% भाववाढ पुणे – सर्वसामान्य ताप आल्यास त्यावर वापरल्या जाणाऱ्या पॅरासिटामॉलसह 800 प्रकारच्या औषधांच्या दरात वाढ होणार असून, दि. 1 एप्रिलपासून हे नवे दर लागू केले जाणार आहेत. असे असले, तरी या वाढीवर केमिस्ट असोसिएशनने नाराजी व्यक्त केली आहे. “नॅशनल फार्मासिट्युकल प्रायझिंग ऑथोरिटी’ने (एनजीजीए) ही दरवाढ केली आहे. तसे … Read more

अरे बापरे! श्रीलंकेत सोन्यापेक्षा दूध महागले; ब्रेडच्या पाकिटासाठी मोजावे लागतायेत तब्बल ‘एवढे’ पैसे

नवी दिल्ली : श्रीलंकेचे अन्न संकट दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र सध्या जगासमोर येताना दिसत आहे. तिकडच्या नागरिकांना सोने खरेदी करण्यापेक्षा दूध विकत घेणे कठीण झाले आहे. ५४ वर्षीय शामला लक्ष्मण दुधाचे पॅकेट मिळावे म्हणून राजधानी कोलंबोच्या रस्त्यांवर रात्री उशिरा दुधाच्या शोधात एका दुकानातून दुकानात फिरत होत्या. आपल्या सात जणांच्या कुटुंबाचे पोट भरता यावे म्हणून ती … Read more

महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा फटका; आजपासून गॅस सिलेंडरमध्ये तब्बल ‘एवढ्या’ रुपयांची वाढ

नवी दिल्ली : देशात महागाईचा भडका दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. रोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने हैराण झालेल्या नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. कारण वर्षाच्या शेवटच्या महिन्यात एलपीजी सिलेंडरमध्ये भरघोस वाढ झाली असल्याने जनतेला मोठा झटका बसला आहे. डिसेंबर महिन्याचा आजचा पहिलाच दिवस दिवस असून आजपासून गॅस सिलेंडर १०० रुपयांनी महाग झाला आहे. सामान्यांसाठी दिलासादायक … Read more

‘अब्बाजान’ शब्दप्रयोग करणं पडलं योगींना महागात; सीजेएम कोर्टात तक्रार दाखल

लखनौ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुशीनगर येथील भाषणात वापरलेल्या ‘अब्बाजान’ या शब्दाप्रयोगावरुन  नवा वाद निर्माण झाला आहे.  त्यांनी केलेल्या या शब्द प्रयोगामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. योगी यांनी एका विशिष्ट समाजाल उद्देशून हा शब्दप्रयोग केला असून, हा समाज नाराज झाला आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांविरुद्ध सीजेएम कोर्टात तक्रारही दाखल करण्यात … Read more