नोंद : अनावश्‍यक निर्बंध

भारत सरकारने गव्हापाठोपाठ तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. याचे बरेवाईट पडसाद उमटत आहेत. या निर्णयामुळे जागतिक स्तरावर तसेच सामान्य शेतकऱ्यावरही परिणाम होणार आहे. भारत तांदळाच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकाचा पुरवठादार देश असून चाळीस टक्‍के आंतरराष्ट्रीय बाजारातील भागीदारीबरोबरच मोठा निर्यातदार देखील आहे. अशावेळी भारताने तांदळावरची निर्यात अचानक थांबविल्याने जागतिक तांदळाच्या बाजारात अनागोंदी माजू शकते. एवढेच नाही … Read more