द्राक्ष बागायतदारांना निर्यातक्षम आणि भरघोस उत्पादन मिळवून देण्यासाठी ‘कॅन बायोसिस’चे यशस्वी पाऊल !

नाशिक – येथील हॉटेल SSK Solitaire येथे कॅन बायोसिस प्रायव्हेट लिमिटेड या भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीच्या ब्रीग बॉस या CIB प्रमाणित उत्पादनाचा अनावरण सोहळा आणि प्रगतशील शेतकरी (Farmer) वितरक यांच्यासाठी परिसंवाद १३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी नाशिक जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक प्रगतशील शेतकरी आणि अधिकृत विक्रेत्यांनी उपस्थिती नोंदवली. द्राक्ष बागेत (grape farmer) भेडसावणाऱ्या … Read more

पुणे जिल्हा : विषमुक्‍त, निर्यातक्षम डाळिंब उत्पादनाचा कानमंत्र

बारामतीत परिसंवादमध्ये 342 शेतकरी सहभागी बारामती – ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, संचलित, कृषी विज्ञान केंद्र, बारामती, आत्मा पुणे, कृषी विभाग महाराष्ट्र शासन, अटल इन्क़ुबेशन सेंटर, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर, महाराष्ट्र राज्य डाळिंब उत्पादक संघ, बारामती तालुका फलोत्पादन संघ आणि माण देशी फौउंडेशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने विषमुक्त निर्यातक्षम डाळिंब उत्पादन परिसंवादात सातारा, सोलापूर, पुणे, नगर, सांगली … Read more